महापालिकेच्या सफाई कर्मचारी बांधवाना मिठाई आणि दिवाळी फराळ

Date:

श्री अय्यपा धर्म परिषदेच्यावतीने दीपावलीनिमित रास्ता पेठमधील शिराळशेठ  चौकातील अय्यपा मंदिरात महापालिकेच्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे सफाई कर्मचारी बांधवाना मिठाई आणि दिवाळी फराळ देण्यात आला . यावेळी श्री अय्यपा धर्म परिषदेचे अध्यक्ष जनार्दन पोदवाल , उपाध्यक्ष सुब्रमन्यम अय्यर , सचिव मधु नायर , सहसचिव महेश पोदवाल , कार्यकारिणी सदस्य राजेश पोदवाल ,जयंती नायर , रघु नायर , महेश राजमणी , विजय नायर , विनोद नायर , स्वरनम   विश्वनाथन , उमा नायर , आदी उपस्थित होते .

index

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सामाजिक न्याय भवनामध्ये गटई कामगारांना स्टॉलचे वितरण

पुणे, दि. २७ जून : अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील...

आहार व बोलण्यावरील संयमाने मिळते ‘स्वास्थ्य आणि मनःशांती’

गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये यांचे आवाहन  श्री सरस्वती कराड...

 श्रीकृष्णाच्या लीलांचे मनोहारी दर्शन

रोमा परांजपे यांच्या ‘सर्वं कृष्णार्पणम्‌’ सादरीकरणाला रसिकांची दाद पुणे :...