महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे कॅनटोमेंट विभागातर्फे कॅम्पातील सेंट मार्गारेट शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर व शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी आयोजक उपविभाग अध्यक्ष विकास भांबुरे, लक्ष्मिकांत बुलबुले , संजय भोसले, आयुब खान, विजय भोसले, संजय क्षीरसागर,बबलू सय्यद, शैलेश चव्हाण,भारती अंक्लेल्लू, अल्लाबकाश शेख, महेंद्र कांबळे,दिलीप भिकुले,महेंद्र सत्तूर,कायन इराणी , मुख्याध्यापिका विधाते ताई आदी उपस्थित होते