‘क्या कूल है हम 3’ सिनेमाचा – 40 हून अधिक पोर्न वेबसाइट्स वर प्रचार …

Date:

मुंबई – आज काल सिनेमाच्या प्रमोशन साठी नानाविध फंडे राबविले जातात असे म्हणतात , हो म्हणतात … हे ठीक आहे पण इथे चक्क फिल्मच्या ‘ पी आर’नेच सांगितले आहे कि ‘क्या कूल है हम 3’ सिनेमाचा – 40 हून अधिक पोर्न वेबसाइट्स वर प्रचार करण्यात आला आहे . अर्थात असे हि  म्हटले आहे कि ,बालाजी मोशन पिक्चर्स ने च हि अनोखी … पद्धत राबविली आहे . बोला आता … त्याने असेही म्हटले आहे कि , अलीकडेच झालेल्या एका संशोधनानुसार पोर्न वेबसाइट्स ब्राउज करण्यात भारताचा चौथा नंबर लागतो .
या सिनेमाद्वारे  इराणी अभिनेत्री मंदाना करीमी हि आपले नशीब बॉलीवूड मध्ये आजमावणार आहे . तुषार कपूर आणि आफताब शिवदासानी हे या चित्रपट मुख्य भूमिका करत आहेत .
 
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पोलिस वाहनाचा पाठलाग करून कृष्णा आंदेकरच्या खुनाचा कट उघड

पुणे-पुणे शहरातील कुख्यात गुंड कृष्णा आंदेकर आणि त्याच्या भाच्यांवर...

सायबर सुरक्षा तंत्रज्ञान शिक्षण ही काळाची गरज – डॉ पराग काळकर

'इन्व्हेस्टीगेशन मास्टरक्लास'चे ट्रान्सेडेंटल टेक्नॉलॉजीज, तंत्रज्ञान विभाग सावित्रीबाई फुले पुणे...

विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याबाबत अमित शहांनी उत्तर द्यावे; अन्यथा पुणे भेटीला विरोध

१ ऑगस्टच्या दौऱ्यावेळी तीव्र निदर्शने करण्याचा माजी आमदार मोहन...

अल्पवयीन आंदोलकांना तात्काळ मुक्त करा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

विद्यार्थ्यांचे आंदोलन शांततापूर्ण होते; अति-बळाचा वापर करणाऱ्यांची जबाबदारी निश्चित...