पुणे-शहर जिल्हा कॉंग्रेस च्या वतीने आज महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले.यावेळी माजी गृहराज्यमंत्री आणि शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, तसेच उल्हास पवार, अभय छाजेड , अजित दरेकर ,आनंद छाजेड, सतीश मोहोळ ,कमल व्यवहारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.