Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

संजय जाधव यांचा ‘तू ही रे’ सिनेमा ४ सप्टेबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

Date:

1 2 unnamed1

संजय जाधव यांच्या दुनियादारी, प्यारवाली  लव्हस्टोरी यासुपरहिट सिनेमांनी बॉक्स ऑफीसवर कमाल दाखवली. अशीच काहीशी कमाल दाखवण्यासाठी  संजय जाधवयांची आणखी एक फिल्म सज्ज झाली आहे. प्रेक्षकांना’प्रेम’, ‘मैत्री’ अशा नात्यांवर विश्वासठेवायला भागपडणाऱ्या सिनेमांच्या यादीत तू ही रे  सिनेमाचं नावलवकरच दाखल होणार आहे. दुनियादारीने मैत्रीची सफरघडवून आणली तर प्यारवाली लव्हस्टोरीने प्रेमाच्या एकाअनोख्या जगात नेलं आणि आता तू ही रे प्रेक्षकांनाकोणत्या वळणावर घेऊन जाणारआहे याबाबत उत्सुकतानिर्माण झाली आहे.  रोमॅंटिक सागा असलेल्या तू ही रे सिनेमात मराठीतील आघाडीचे कलाकार स्वप्निल जोशी,   सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, सुशांत शेलार, गिरीश ओक, बालकलाकार मृणाल जाधव अशी तगडी स्टारकास्ट आहे.

पॉंड्स ड्रीमफ्लोवर टॅल्कच्या साथीने आणि ‘तू ही रे’ सिनेमाच्यावतीने ‘तू ही रे नेक्स्ट ड्रीम फ्लोवरगर्ल’ कॉनटेस्ट आयोजित केली आहे. या कॉनटेस्ट अधिक माहिती   देताना हिंदुस्तान युनिलिव्हर पॉंड्स ड्रीमफ्लोवर टॅल्कचे कॅटेगरी हेड श्रीनंदन सुंदरम म्हणाले की,पॉंड्सचा सुगंध  आतापर्यंत भारतातील विविध संस्कृतीत दरवळत आहे. ‘तू ही रे’ च्यानिमित्ताने मराठी संस्कृतीत देखील पॉंड्स ड्रीमफ्लोवर टॅल्कचासुगंध दरवळेल. आजकालच्या महत्वाकांक्षी महिला स्वप्नपाहतात आणि पूर्णही करतात. पॉंड्स ड्रीमफ्लोवरटॅल्कमुळेमिळणारा सुगंध आणि तजेलदारपणा त्याच्यातीलआत्मविश्वास वाढवतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजेअभिनेत्री सई ताम्हणकर. ती परफेक्ट ‘ड्रीमफ्लोवर गर्ल’ आहे. चित्रपटात नंदिनीची भूमिका  करणाऱ्या सईच्या अभिनयाचा दरवळ असाच दिर्घकाळराहील. त्याचबरोबरपॉंड्स ड्रीमफ्लोवर टॅल्कसुद्धा सई सारख्या ‘ड्रीमफ्लोवर गर्ल’ चा शोध एका कॉनटेस्ट तर्फे घेत आहे. जिला ‘तू ही रे’ टीमच्या उपकमिंग फिल्ममध्ये काम करण्याची संधीमिळणार आहे. पॉंड्स ड्रीमफ्लोवर टॅल्कतर्फे दिग्दर्शक संजय जाधव यांनाशुभेच्छा.

“दुनियादारी आणि प्यारवाली लव्हस्टोरी सिनेमाच्यायशानंतर प्रेक्षकांच्या माझ्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.  या दोन्ही चित्रपटांप्रमाणे तू ही रे सिनेमाही प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस पडेल अशी खात्री मला वाटते आहे. यादोन्ही सिनेमाच्या टीमला तू ही रे मध्येएका वेगळ्या रुपात मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे. सिनेमाची  गाणी प्रेक्षकांना आवडतील यात शंका नाही.”  असं संजय जाधव यांनी सांगितलं.

संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटातील काही वैशिष्ठ्यांपैकी एका म्हणजे सिनेमाची गाणी. ओठांवर रेंगाळणारी चटकन आपलीशी होणारी गाणी गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. पंकज पडघन आणि अमितराज, शशांक पोवार या तिघांनी मिळून सिनेमाला संगीतदिलेआहे. ‘सुंदरा…’, ‘गुलाबाची कली’, ‘तोळा तोळा’, ‘जीव हा सांग ना’,  अशी गाणी आहेत.  ‘सुंदरा’ हे गाणं सई ताम्हणकर  चित्रित झाल असून आदर्श शिंदे यांच्या भारदस्त आवाजातलं हे गाणं आपल्याला सुंदरेच्या सुंदरतेची कल्पना देते. ‘गुलाबाची कली’ हेगाणं सध्या सोशल साईटवर गाजत आहेत. लग्नाच्या

या चित्रपटासंदर्भातील यापूर्वीची बातमी पहा

http://goo.gl/l3XqiH

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“पुण्यनगरीत सलोख्याचे दर्शन घडवत मंगल कलश रथयात्रेचे जल्लोषात स्वागत”

पुणे -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने यंदाच्या ६५ व्या १ मे...

नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा: हर्षवर्धन सपकाळ

काँग्रेसच्या संविधान सद्भावना यात्रेला नाशिकरांचा उदंड प्रतिसाद. काँग्रेसचा १ मे...

बंदिशकार डॉ. माधुरी डोंगरे यांना पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर स्मृती गुरू गौरव पुरस्कार

पुणे : भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालय, पुणेच्या...