वर्षा नंदकुमार सातुर्डेकर यांचे निधन .. भावपूर्ण आदरांजली

Date:

 

पुणे- ज्येष्ठ पत्रकार व पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेचे शहरसंघटक नंदकुमार सातुर्डेकर यांच्या पत्नी वर्षा नंदकुमार सातुर्डेकर (वय- 47, रा. वाघेरे कॉलनी, पिंपरीगाव) यांचे आज सकाळी हॄदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन कन्या आणि पती असा परिवार आहे.

12096450_736929719768009_1740313220755292769_n

पिंपरीगाव येथील राहत्या घरी आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या निधनामुळे सातुर्डेकर यांच्या पत्रकार मित्र परिवारात व शिवसैनिकांमध्ये शोकाकुल वातावरण आहे.

उद्या सकाळी नऊ वाजता पिंपरीगावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

MPSC आंदोलनाचा आठवा दिवस; एस. एम. जोशी पुलावरील जागा रिकामी करण्याचे पोलिसांचे आदेश, विद्यार्थी ठाम

उच्च न्यायालयाच्या सूचनेनंतर एक आंदोलन मागे; एसेम पुलावर ...

“विद्यार्थी आंदोलनाने पुणेकरांना त्रास होतोय, असं सभागृह नेत्यांचा पुतण्या हायकोर्टात सांगतोय”; रुपाली पाटलांचा घणाघात

MPSC आंदोलनाच्या आठव्या दिवशी पुन्हा राजकीय आरोप-प्रत्यारोप; विद्यार्थ्यांना हटवण्याच्या...

“आठवणींनी उर दाटुनी येतो”; नाना पाटेकरांशी कालच झाले होते अखेरचे संभाषण — आबा बागुल

नवरात्रोत्सवाचे निमंत्रण देताना झाली शेवटची चर्चा; “यंदा मला येता...