महात्मा फुले जयंतीनिमित समता सामाजिक संस्थेच्यावतीने सार्वजनिक नळकोंडाळ्यावर जाऊन दिला “ पाण्याची बचतीचा “ सामाजिक संदेश

Date:

पुणे-महात्मा फुले जयंतीनिमित पुणे कॅम्प भागात समता सामाजिक संस्थेच्यावतीने भीमपुरा गल्ली नंबर ११ मध्ये सार्वजनिक नळकोंडाळ्यावर जाऊन पाण्याची बचत करा हा सामाजिक संदेश समाजप्रबोधनकार कुमार आहेर यांनी दिला .

 सध्या भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे , त्यासाठी पाण्याची बचत करा अन्यथा मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल असा संदेश यावेळी कुमार आहेर यांनी सार्वजनिक नळकोंडाळ्यावर पाणी भरण्यासाठी आलेल्या महिलांना देण्यात आला . यावेळी महिलांनी देखील पाणी बचत करण्याची शपथ घेतली . या कार्यक्रमाचे संयोजन समता सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय जनार्दन भोसले , दिनेश कांबळे , अभिषेक भोसले , अनिकेत भोसले , सुनिता जाधव , बबलू नाईकनवरे यांनी केले होते . यावेळी विद्या गांगुर्डे , सिसेला पेस , नंदा कांबळे , सपना झुंबरे , रेहाना शेख , सुषमा जाधव , वंदना कांबळे , सीमा जाधव , पार्वती कदम , वनमाला कांबळे , अलका कांबळे , कुंदा बनसोडे , शोभा भालेराव , रतन कांबळे , स्वाती भालेराव , आरती गायकवाड , उषा वाघमारे , तृषा कांबळे , मंदाकिनी गांगुर्डे आदी महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भरत नाट्य संशोधन मंदिराच्या संगीत पद्माराणी नाटकास ११ पारितोषिके

पुणे : ६४व्या महाराष्ट्र राज्य संगीतसूर्य केशवराव भोसले संगीत...

कलाकार कट्टा उध्वस्त कराल तर … रोहित पवारांनी दिला इशारा

कलाकार कट्ट्याचा त्रास , व त्याबाबत तक्रारी पोलिसांकडेही नाहीत...

कर्नाटक सरकारची 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरास बंदी घालण्याची घोषणा

बेंगलोर - कर्नाटक सरकारने शुक्रवारी 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल...

सोने 3 दिवसांत 8,000 ने स्वस्त, चांदी 26,000 ने घसरली

आज म्हणजेच 6 मार्च (शुक्रवार) रोजी सोने आणि चांदीच्या...