पुणे- नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांच्या वतीने प्रभाग क्र .६४ मध्ये वृक्षारोपण, स्वच्छता अभियान व पितळे नगर येथील रस्ता सुशोभीकरण करण्यात आले त्याचे उद्घाटन राज्यमंत्री दिलीप कांबळे आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते झाले या प्रसंगी नगरसेवक श्रीनाथ भिमाले,.नगरसेविका सौ.वंदना भिमाले,स्विकृत सदस्य संदिप पारखे, ऊद्यान अधिक्षक.यशवंत खैरे,अशोक घोरपडे,प़ो.निरीक्षक सर्जेराव बाबर,सहाआयुक्त अविनाश सकपाळ,पुणे सिटीझन्स फोरमचे दिलीप मेहता व कार्यकर्ते व प्रभागातील नागरिक उपस्थित होते
नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांच्या वतीने प्रभाग क्र .६४ मध्ये वृक्षारोपण, स्वच्छता अभियान
Date: