दसरा-दिवाळीच्या निमित्ताने डीएसके टोयोटाने ग्राहकांसाठी एक आकर्षकयोजना जाहीर केलेली आहे. या योजनेला संपूर्ण महाराष्ट्रातून उदंड प्रतिसादमिळत आहे. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे काल दसर्याच्या मुहूर्तावरडीएसके टोयोटाच्या महाराष्ट्रातील 11 शोरूम्समधून 500हून अधिक टोयोटाकारचे ग्राहकांना वितरण करण्यात आले.
या योजने अंतर्गत डीएसके टोयोटाच्या कोणत्याही शोरूममधून टोयोटाचीकोणतीही कार घेणार्या ग्राहकांना चार कूपन्स देण्यात येत आहेत. यातीलपहिल्या कूपनद्वारे कार घेणार्या ग्राहकांना रू. 30 ते 75 हजारांची सवलतमिळते. दुसरे कूपन घर घेणार्यांसाठी अक्षरशः लाखमोलाचे ठरणारे आहे.अमेरिकेपासून बेंगलोर, चेन्नई पर्यंत तसेच नाशिक, मुंबई, पुणे येथेसाकारणार्या डीएसके गृहप्रकल्पातील कोणतेही घर घेणार्याला या दुसर्याकूपनद्वारे घराच्या किंमतीमध्ये रू. 2 ते 25 लाखांपर्यंत सूट देण्यात येणारआहे. तिसर्या कूपनद्वारे ग्राहकांना डीएसके ट्रॅव्हल कॉर्पोरेशन्सद्वारे सहलखर्चात हजारोंची बचत करून दिली जाणार आहे. या काळात सहलीलाजाणार्यांचे प्रमाणही मोठे असल्याने ग्राहकांना या बचतीचा मोठा फायदाहोणार आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क या उच्चभ्रू परिसरात असणार्याडीएसके उद्योगसमूहाच्या सिरॅको रेस्टॉरंट व लाउंजमध्ये ‘पेज थ्री’वातावरणात मेजवानी घेण्याचा लाभ चौथ्या कूपनद्वारे दिला जाणारआहे. या कूपनचा वापर करून ग्राहक या रेस्टॉरंटमधील बिलावर 20% सवलत मिळवू शकतात.
डीएसके टोयोटाने ही योजना जास्तीत जास्त ग्राहकांना फायदा व्हावा याउद्देशातूनच जाहीर केलेली आहे. त्यानुसारच ही योजना आखलेली असूनटोयोटा कारचे पहिले कूपन्स वगळता उर्वरित तीन कूपन्स हस्तांतरणीयठेवलेली आहे. त्यामुळे कार घेऊनही इतर तीन योजनांचा लाभ घेण्याच्याविचारात नसलेले ग्राहक ते कूपन आपले नातेवाईक, मित्रमैत्रिण यांनाहस्तांतरित करू शकतात. त्यामुळे ग्राहकांसोबतच त्यांच्या मित्र व नातेवाईकपरिवारालाही या योजनेचे फायदे मिळू शकतील. या संपूर्ण योजनेतूनडीएसकेंकडून कार घेणार्या ग्राहकांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या लाखोंचाफायदाच होणार आहे.
डीएसके टोयोटाने जाहीर केलेली ही योजना येत्या दिवाळीपर्यंत सुरू असूनदि. 14 नोव्हेंबर 2015 पर्यंत डीएसकेंकडून टोयोटा कार घेणार्या ग्राहकांनात्यामध्ये सहभागी होता येणार आहे.