Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘जेआरव्हीजेटीआय’चे प्रदर्शन सुरू

Date:

1 unnamed

पुणे,  डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ‘जगन्नाथ राठी व्होकेशनल गायडन्स ऍण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’च्या (जेआरव्हीजेटीआय) विद्यार्थ्यांनी फॅशन डिझाईन,ग्राफिक डिझाईन, ज्वेलरी डिझाईन आणि डिजिटल फोटोग्राफी या विषयांतील प्रात्यक्षिकांचे प्रदर्शन आजपासून बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात सुरू झाले. इन्स्टिट्यूटच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. मोहन स्वामी यांच्या हस्ते आणि संचालक डॉ. श्रीकृष्ण कानेटकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनात ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. प्रदर्शन १३ जूनपर्यंत सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मतचोरी लपवण्यासाठीच ४५ दिवसात सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय.

मुख्यमंत्री फडणविसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ,...

बेरोजगारांना रोजगार मिळो आणि महिला अत्याचार कमी व्होवो”

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पांडुरंगाकडे प्रार्थना. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन...

वारीच्या सोहळ्यात चोरट्यांच्या टोळ्या पकडून ४३ लाखाचा ऐवज हस्तगत

पुणे- श्री. संत ज्ञानेश्वर महाराज व श्री. संत तुकाराम...

सूक्ष्म सिंचन घटकाकरिता अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. 23: राष्ट्रीय कृषी विकास योजना- प्रती थेंब...