Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

झी मराठीवर १ तासांच्या विशेष भागांची मेजवानी

Date:

‘जिथे मराठी तिथे झी मराठी’ असे धोरण असलेल्या आपल्या लाडक्या झी मराठी वहिनीने गेली २० वर्षे रसिक प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन केले आहे.  रंजक विषय आणि सादरीकरणातील नावीन्य यामुळे झी मराठी महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण जगभरातील तमाम मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन हेच एकमेव ध्येय उराशी बाळगून या वहिनीने प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवले आहे.

येत्या रविवारी म्हणजेच २ सप्टेंबर ला झी मराठी प्रेक्षकांसाठी होम मिनिस्टर, लागीर झालं जी आणि माझ्या नवऱ्याची बायको या लोकप्रिय मालिकांचे १ तासांचे विशेष भाग सादर करणार आहे.

नाट्यगृहात ज्या चेटकिणीने थैमान घातला आहे म्हणजेच अलबत्या गलबत्या मधील अभिनेता वैभव मांगले त्यांच्या सौ सोबत पैठणीचा खेळ खेळणार आहेत. तसेच लागीर झालं जी मध्ये अजिंक्य शीतलला १५ दिवसासाठी आसामला बोलावतो आणि हे जेव्हा भैय्यासाहेबाला कळतं तेव्हा तो शीतलला धमकी देतो अशावेळी शितली पुढे काय करणार आणि माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये राधिका मसालेची सक्सेस पार्टी प्रेक्षक पाहू शकणार आहेत.

रविवार २ सप्टेंबर रोजी होम मिनिस्टर संध्याकाळी ७ वाजता, लागीर झालं जी रात्री ८ वाजता आणि माझ्या नवऱ्याची बायको रात्री ९ वाजता झी मराठीवर प्रेक्षक पाहू शकणार आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

युध्दविराम 3 दिवसांनंतर केला असता तर POK भारतात असते! अमित शहांचे ‘ते’ भाषण व्हायरल…

युध्दविरामाचा निर्णय झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियात याबाबत नाराजी व्यक्त...

कलाकार व्हा, सेलिब्रिटी नव्हे:संतोष जुवेकर

'एमआयटी एडीटी'चा 'कारी-२०२५' महोत्सव संपन्न पुणेः कलाकृती ही कलाकारापेक्षा जास्त...

नरेंद्र मोदींच्या भाषणातील दहा मोठे मुद्दे

1. ऑपरेशन सिंदूरची कारवाई फक्त स्थगित केली आहे, पण...

अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भिक घालत नाही-PM नरेंद्र मोदी

पाकिस्तानसोबत ५१ तासांच्या युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले -...