30 ते 40 वर्षे सत्ता उपभोगून काय केले? तर ‘शिवसेनेने करुन दाखवले, मुंबईची तुंबई केली

Date:

पुणे- भाजपचे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी ’30 ते 40 वर्षे सत्ता उपभोगून काय केले? तर ‘शिवसेनेने करुन दाखवले; मुंबईची तुंबई केली असा टोला सेनेला लगावला आहे.

प्रविण दरेकर याविषयी बोलताना म्हणाले की, ‘शिवसेनेने मुंबईची तुंबई केली आहे. मुंबईत शिवसेनेकडून वरुन वरुन कामे केली जात आहे. तसेच मुळ मुद्द्याकडून दुर्लक्ष केले जात आहे. तसेच पावसाळा गेल्यानंतर काम करण्यासाठी 7 ते 8 महिने राहतात, तरीदेखील येथील कोणतीही कामे केली जात नाहीत. गेल्या 30 ते 40 वर्ष शिवसेनेने सत्ता उपभोगून काय केले? असा सवालही दरेकरांनी विचारला आहे.

तसेच दरेकर पुढे म्हणाले की, शिवसेनेने आम्ही करुन दाखवले अशा आशयाचे मोठमोठे होर्डिंग्स शिवसेनेनी लावले होते. या होर्डिंग्जप्रमाणे त्यांनी आता खरंच करुन दाखवले आहे आणि मुंबईची तुंबई झाली. आता याची जबाबदारी सेनेनेच घ्यायला हवी असेही ते म्हणाले आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कोयना धरणात सर्वाधिक ३६.८८ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा

कृष्णा खोऱ्यात पावसाची दमदार हजेरी; धोम बलकवडीत १६८ मिमी,...

36 तासांत 18 इंच पाऊस, अर्धे सुरत बुडाले

गुरुग्राममध्ये 10km वाहतूक कोंडी, राजस्थानमध्ये 3 लोकांवर वीज कोसळली;...

भीमा खोऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग…प्रमुख धरणांची सकाळी ८ वाजताची स्थिती पहा

पुणे | प्रतिनिधी भीमा खोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रमुख...

लोणावळा घाटात दरड कोसळल्याने 14 रेल्वे रद्द

मुंबई, पुण्यासह नांदेड, सोलापूर व दक्षिण भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांची...