पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत एकीकडे मुख्य सभा चालवा म्हणताना दुसरीकडे नव्या सभागृहनेत्यांचे अभिनंदन करत मुख्य सभा या पुढे कशा पद्धतीने सुरु कराव्यात याचे धोरण आपसातील संमतीने गटनेत्यांनी मांडले; पहा.. सभागृहनेत्यांना गटनेत्यांनी दिलेली साद आणि सभागृहनेत्यांनी त्यांना दिलेला प्रतिसाद .