कालच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 884 ने वाढ ;ॲक्टीव रुग्ण संख्या 12 हजार 804

Date:

पुणे विभागातील 5 लाख 89 हजार 510 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी;विभागात कोरोना बाधित 6 लाख 18 हजार 655 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे, दि.1 :- पुणे विभागातील 5 लाख 89 हजार 510 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 लाख 18 हजार 655 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 12 हजार 804 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 16 हजार 341 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.64 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.29 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 884 ने वाढ झाली आहे

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 4 लाख 8 हजार 53 रुग्णांपैकी 3 लाख 88 हजार 610 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 10 हजार 295 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 148 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.24 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.24 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 58 हजार 723 रुग्णांपैकी 55 हजार 717 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 156 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 850 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 52 हजार 950 रुग्णांपैकी 50 हजार 216 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 893 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 841 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 492 रुग्णांपैकी 46 हजार 567 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 167 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 758 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 50 हजार 437 रुग्णांपैकी 48 हजार 400 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 293 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 744 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 884 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 600, सातारा जिल्ह्यात 119, सोलापूर जिल्ह्यात 104, सांगली जिल्ह्यात 17 तर कोल्हापूर जिल्ह्यात 44 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 1 हजार 214 आहे. पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 83 , सातारा जिल्हयामध्ये 18, सोलापूर जिल्हयामध्ये 101, सांगली जिल्हयामध्ये 7 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 5 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 40 लाख 65 हजार 153 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 6 लाख 18 हजार 655 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 28 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत आवाजाचे फटाके फोडण्यास बंदी; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई!

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांचे निर्देश; १२५ डेसिबलपेक्षा अधिक...

नशामुक्त भारत अभियानांतर्गत विभागीय कार्यशाळा संपन्न

पुणे, दि. २३: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष...

रक्तातील कर्करोग पेशी ओळखण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञान; पुण्यातील Actorius ला केंद्र सरकारची मान्यता

मराठमोळे डॉ. जयंत खंदारे यांचे जर्मनी-फ्रान्सच्या शास्त्रज्ञांसोबत संशोधन पुणे -...

‘भाजपला दोष देणार असाल, तर खपवून घेणार नाही!’; रामदास कदमांना प्रवीण दरेकरांचा थेट इशारा

‘फडणवीसांना बदनाम करण्यासाठी जरांगेंच्या पाठीशी कोण होते, तेही समोर...