तिसर्‍या एफसी पुणे सिटी कॉर्पोरेट सुपर कप फुटबॉल स्पर्धेत फिनआयक्यु, कॅपजेमिनी, टेक महिंद्रा संघांचा मोठा विजय

Date:

पुणे- राजेश वाधवान समुह व बॉलिवूड सुपरस्टार अर्जुन कपुर यांच्या सहमालकीच्या एफसी पुणे सिटी यांच्या तर्फे  व  नेस्टअवे, फास्ट अँड अप, स्कार्टर्स, मॅकडॉनडल्स, झुमकार, उबेर इट्स, रॅडिसन ब्लू(हिंजेवाडी)  संलग्नतेने आयोजित तिसऱ्या एफसी पुणे सिटी कॉर्पोरेट फुटबॉल स्पर्धेत  साखळी  फेरीत   फिनआयक्यु संघाने  बारक्लेज संघाचा 5-0 असा कॅपजेमिनी संघाने  सनगार्ड एएस संघाचा 4-0 असा तर  टेक महिंद्रा संघाने  अमेझॅन संघाचा 4-0 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. 

मामुर्डी येथील एफसी पुणे सिटीच्या सराव मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत  प्रकाश टी याच्या हॉट्रीक कामगिरीच्या जोरावर  फिनआयक्यु संघाने  बारक्लेज संघाचा 5-0 असा पराभव केला. यात  श्रिकांत मोलंगिरी याने दोन गोल करत संघाचा डाव भक्कम केला.  सिमेंटेक संघाने एसीएन संघाचा 3-1 असा तर केपीआयटी सघआने वोडाफोन व कॉग्निझंट संघाने युबीसॉफ्ट संघाचा प्रत्येकी 2-0 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:

फिनआयक्यु – 5(प्रकाश टी 5, 8, 12मी, श्रिकांत मोलंगिरी 14, 17 मी) वि.वि बारक्लेज- 0

सिमेंटेक- 3(नविन सिंग 6मी, शानुप नायर 9मी, रोहित ठाकुर 15मी) वि.वि एसीएन – 1(पार्थ कैल 12मी)

 केपीआयटी- 2(अल्बी अब्राहीम 10मी, अंगद सिंग 14मी) वि.वि वोडाफोन- 0

 कॉग्निझंट– 2(सौरभ मुळीक 8मी, अपुर्व टोपो 16मी) वि.वि युबीसॉफ्ट- 0

 कॅपजेमिनी – 4(रामनाथ व्ही 4, 10मी, श्रेयश धवले 12मी, दिबेंदू मंडल 14मी) वि.वि सनगार्ड एएस- 0

 टेक महिंद्रा – 4(आकाश डब्ल्यु 5मी, प्रतिक सालोसकर 8मी, स्मितेश भट 11मी, विक्टर एग्रे 17मी) वि.वि अमेझॅन- 0

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

९९ रुपये लिटरचे डीझेल १५९ रुपये लिटरने का घेते महापालिका/PMPML ? फायदा कोणाला, तोटा कोणाला?

बाजारात ₹९९, महापालिकेला ₹१५९ प्रतिलिटर दराचा दावा; वर्षाला १५...

‘५०० कोटींचा आरोप १०० टक्के खोटा; भाजपचा काडीमात्र संबंध नाही!’ — आशिष शेलार

‘जरांगेंच्या कथित ऑडिओ क्लिपची सखोल कायदेशीर चौकशी करा’; शिंदेंवरील...

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे उच्चांकी वीजमागणीत दिलासा

मुंबई, २२ ऑक्टोबर २०२६ - एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस...