Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

आंतर आयटी क्रिकेट 2017-18 स्पर्धेत कॅग्निझंट, सेल 2 वर्ल्ड , इन्फोसिस संघांची आगेकुच

Date:

पुणे– आयडीयाज्‌ अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ 14व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट  2017-18 स्पर्धेत कॅग्निझंट, सेल 2 वर्ल्ड  व  इन्फोसिस या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत आगेकुच केली.

पुना क्लब क्रिकेट मैदान व पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत  नमन शर्मा नाबाद 38 धावांच्या बळावर कॅग्निझंट संघाने कॉपजेमिनि संघाचा 3 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना फनेंद्र पाईलाच्या नावाब 42 धावांसह कॉपजेमिनि संघाने 20 षटकात 4 बाद 144 धावा केल्या. 144 धावांचे लक्ष कॅग्निझंट संघाने 2चेंडूू बाकी असताना  7 बाद 148 धावांसह पुर्ण केले. यात प्रथमेश देशपांडेने 32 तर पुनित करणने 34 धावा करून नमनला सुरेख साथ दिली.नमन शर्मा सामनावीर ठरला.

दुस-या लढतीत स्वप्निल अवळे नाबाद 67 धावांच्या जोरावर सेल 2 वर्ल्ड संघाने आयडीयाज्‌ अ सास कंपनी संघाचा 55 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना सेल 2 वर्ल्ड संघाने 20 षटकात 7 बाद 150 धावा केल्या. यात रोशन धांगडेने 47 धावांची सुरेख खेळी केली. 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अक्षय पैलवान व रोहन लुनावत यांच्या अचूक गोलंदाजीपुढे आयडीयाज्‌ अ सास कंपनी संघ  16.2 षटकात सर्वबाद 95 धावांत गारद झाला. यात प्रशांत कुंटेची अर्धशतकी खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. स्वप्निल अवळे सामनावीर ठरला.

अनंद कोंडाच्या अचूक गोलंदीजीच्या जोरावर इन्फोसिस संघाने  विप्रो संघाचा 141 धावांनी पराभव करत  धुव्वा उडवला. पहिल्यांदा खेळताना इन्फोसिस संघाने 20 षटकात 9 बाद 194 धावा केल्या. यात संदिप शांघाय 65 धावा करून संघाचा डाव बळकट केला. 194 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अनंद कोंडाच्या अचूक गोलंदाजीपुढे  विप्रो- संघ केवळ 13.5 षटकात सर्वबाद 53 धावांत गारद झाला. 13 धावात 3 बळी घेणारा अनंद कोंडा सामनावीर ठरला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:

कॉपजेमिनि- 20 षटकात 4 बाद 144 धावा(गिरिष बोरा 30, दिपक कुमार नाबाद 34, फनेंद्र पाईला नावाब 42, कौनाईन लखानी 3-38) पराभूत वि कॅग्निझंट- 19.4 षटकात 7 बाद 148 धावा(प्रथमेश देशपांडे 32, पुनित करण 34, नमन शर्मा नाबाद 38, दिपक कुमार 2-30, चंद्रमैली रेड्डी 2-22, शशांक त्रिवेदी 2-21) सामनावीर- नमन शर्मा 

कॅग्निझंट संघाने 3 गडी राखून सामना जिंकला. 

सेल 2 वर्ल्ड- 20 षटकात 7 बाद 150 धावा(रोशन धांगडे 47, स्वप्निल अवळे नाबाद 67, निर्झर दने 2-24, निहार जोशी 2-11) वि.वि आयडीयाज्‌ अ सास कंपनी- 16.2 षटकात सर्वबाद 95 धावा(प्रशांत कुंटे 50, अक्षय पैलवान 3-20, रोहन लुनावत 3-16) सामनावीर- स्वप्निल अवळे

सेल 2 वर्ल्ड संघाने 55 धावांनी सामना जिंकला.

इन्फोसिस- 20 षटकात 9 बाद 194 धावा(प्रभज्योत सिंग 31, संदिप शांघाय 65, करण पांड्या 26, निलेश गायकवाड 22, बादल तांबोळी 3-16) वि.वि विप्रो- 13.5 षटकात सर्वबाद 53 धावा(मिहिर देसाई 21, अनंद कोंडा 3-13, रवी थापलीयाल 2-8) सामनावीर- अनंद कोंडा

इन्फोसिस संघाने 141 धावांनी सामना जिंकला. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

व्याकरणाला भाषा विज्ञानाची जोड हवी : प्रा. यास्मिन शेख

शंभरी पार केलेल्या प्रा. यास्मिन शेख यांचा सुहृदांच्या उपस्थितीत...

“शेतकऱ्यांचे संरक्षण अत्यावश्यक, हिंगोलीत बोगस खत विक्री प्रकरणी तातडीने कारवाई करा”

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या कृषी विभागाला सूचना हिंगोली, दि....