सुजाता मस्तानीच्या कोंढवा खुर्द शाखेचे उत्साहात उदघाटन

Date:

पुणे-सुजाता मस्तानीच्या कोंढवा खुर्द शाखेचे उत्साहात उदघाटन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले . कोंढवा खुर्द येथील ज्योती हॉटेल चौकासमोरील मेफेअर एल्गन्झा या इमारतीत सुजाता मस्तानीची शाखा सुरु करण्यात आली . यावेळी सुजाता मस्तानीच्या कोंढवा खुर्द शाखेचे संचालक राजेंद्र बाबर , मेघा बाबर , अण्णा थोरात , बाळासाहेब दाभेकर , नगरसेविका नंदा लोणकर , नगरसेवक प्रशांत जगताप , नगरसेवक साईनाथ बाबर , नगरसेवक प्रमोद भानगिरे , माजी नगरसेवक भरत चौधरी , विजय देशमुख ,नगरसेवक  गफूर पठाण , नगरसेविका परवीन हाजी फिरोझ , माजी नगरसेवक रईस सुंडके , माजी नगरसेवक तानाजी लोणकर , संजय लोणकर आदी मान्यवर उपस्थित होते .

        या शाखेमध्ये मस्तानी मँगो , पिस्ता , पायनापल , व्हॅनिला व रोज या प्रकारामध्ये उपलब्ध राहणारआहे . तसेच , आईस्क्रीममध्ये अंजीर , मँगो , पेरू , लिची , ब्लॅक ग्रेपस , पायनापल , कॉफी बाईट , चॉकलेट , चोकोबाईट आदी फ्लेवर मध्ये खवैय्यांना उपलब्ध रहाणार आहेत . ग्राहकांना घरपोच सेवा उपलब्ध राहणार आहे . अशी माहिती सुजाता मस्तानीच्या कोंढवा खुर्द शाखेचे संचालक राजेंद्र बाबर यांनी दिली .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नसरापूर प्रकरणी बाल हक्क संरक्षण आयोगाची गंभीर दखल

आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची शिफारस करण्यात...

उपमुख्यमंत्र्यांनी पूर्ण केली ‘स्व-गणना’

राष्ट्रीय मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदविण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन पुणे, दि २:...

“आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या दृष्टीने आमचा पाठपुरावा राहील” – डॉ. नीलम गोऱ्हे

महिला सुरक्षेसाठी ‘सेफ्टी ऑडिट’ उपक्रम; राज्यातील सार्वजनिक ठिकाणी CCTV...