Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

ओलाने प्रवास करा व एसओटीसीतर्फे मॉरिशसला जायची संधी जिंका

Date:

 

पुणे एसओटीसी ट्रॅव्हलने 20 जुलै ते 4 ऑगस्ट 2018 या कालावधीतील दोन आठवड्यांच्या स्पर्धेसाठी ओला या भारतातील आघाडीच्या व जगातील एकासर्वात मोठ्या राइड-शेअरिंग कंपनीशी सहयोग केला आहे. ही स्पर्धा ओला अॅपवर घेतली जाणार असून ती केवळ मुंबई व पुणे येथील युजर्ससाठीअसणार आहे. जे ओला युजर दोन आठवड्यांमध्ये जास्तीत जास्त वेळा प्रवास करतील व कोड एसओटीसी वापरतील, त्यांना 6 रात्री/7 दिवसमॉरिशसला विनामूल्य ट्रिप जिंकण्याची संधी मिळू शकते. हा कोड ओला मायक्रो, मिनी व प्राइम राइडसाठी लागू असेल.

या सहयोगाविषयी बोलताना, एसओटीसी ट्रॅव्हलचे भारतएनआरआय मार्केट्स  कॉमर्सचे सेल्स हेड डॅनिएल डिसोझा म्हणाले, ओला हीदेशातील आघाडीची राइडशेअरिंग कंपनी आहे आणि कंपनीच्या युजरची संख्या प्रचंड आहेप्रामुख्याने मेट्रोमध्ये ही संख्या अधिक आहेओलाशीसहयोग करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहेप्रायोगिक हॉलिडेबद्दलच्या ट्रेंडबद्दल आम्ही आशादायी आहोतमॉरिशसला जाणाऱ्या भारतीयपर्यटकांची संख्या सातत्याने वाढत आहेप्रवाशांना विविध प्रकारच्या संस्कृतींचा अनुभव घेता येऊ शकतोतसेच त्यांना मॉरिशसमध्ये मासेमारी,स्कुबाडायव्हिंग  खरेदी यांचा आनंद घेता येईलदोन ग्राहककेंद्री ब्रँडदरम्यानची ही विशेष भागीदारी आमच्या ग्राहकांसाठी फायद्याची ठरणारआहे आणि आम्हाला मुंबई  पुणे येथील ओला युजर्सप्यंत पोहोचण्यासाठीही उपयोगी ठरणार आहे.”

ओलाचे मुंबई सिटी हेड शेखर दत्ता म्हणालेआम्ही ग्राहकांसाठी नेहमीच विशेष वाहतूक सुविधा देण्याचा प्रयत्न करतोहा उपक्रम मुंबई  पुणेयेथे दाखल करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहेदेशातील आघाडीची स्मार्ट मोबिलिटी सुविधा म्हणूनआम्ही ग्राहकांच्या रोजच्या पॉइंटटूपॉइंट प्रवासाच्या पलीकडच्या वाहतुकीच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यावर नेहमी भर देतोआणि एसओटीसीबरोबरची ही भागीदारी या दिशेने योग्यपाऊल आहे.  

 

एसओटीसी ट्रॅव्हल लिमिटेडविषयी

एसओटीसी ट्रॅव्हल लिमिटेड (अगोदरचे नाव एसओटीसी ट्रॅव्हल प्रा. लि.) ही फेअरफॅक्स फिनान्शिअल होल्डिंग्स ग्रुपच्या थॉमस कुक (इंडिया)लिमिटेड (टीसीआयएल) या भारतीय नोंदणीकृत उपकंपनीकडे असलेली स्टेप-डाउन उपकंपनी आहे. एसओटीसी इंडिया ही लिजर ट्रॅव्हल, इन्सेन्टिव्हट्रॅव्हल व बिझनेस ट्रॅव्हल अशा विविध श्रेणींमध्ये कार्यरत असलेली आघाडीची ट्रॅव्हल व टुरिझम कंपनी आहे. एसओटीसीची स्थापना सन 1949मध्ये करण्यात आली. तेव्हापासून, कंपनीने 68 हून अधिक वर्षे जगातील लाखो प्रवाशांना जगभरातील विविध ठिकाणी जाण्यासाठी सेवा दिली आहे.कंपनी एस्कॉर्टेड ग्रुप टूर्स, कस्टमाइज्ड हॉलिडेज, हॉलिडेज ऑफ इंडिया व इन्सेन्टिव्ह ट्रॅव्हल अशा श्रेणींमध्ये आघाडीवर आहे. अत्याधुनिक,नावीन्यपूर्ण हॉलिडे कंपनी असलेली एसओटीसी प्रत्येक भारतीयाला हॉलिडेंना प्राधान्य देण्यासाठी उत्तेजन देते. ‘आम्ही हॉलिडेंसाठी आहोत’ आणिभारतीयांनी त्यांच्या हॉलिडेंना प्राधान्य द्यावे, असे आम्हाला वाटते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्यावतीने वासंतिक चंदन उटी सोहळ्याचे आयोजन

‘भारतीय वारकरी मंडळा’ची भजन सेवा पुणे– हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती...

महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याला 1 लाखाची लाच घेताना अटक

पुणे:पिंपरी महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी करीत असलेल्यास...

“भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” ९ जून पासून

पर्यटकांनी ऐतिहासिक़ पर्यटनाचा लाभ घ्यावा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाईमुंबई, दि....