नामदेव संजीवन समाधीदिनानिमित्त कार्यक्रम

Date:

पुणे – श्री संत नामदेव महाराजांच्या ६६७ व्या संजीवन समाधीदिनानिमित्त नामदेव समाजोन्नती मंडळ पश्‍चिम विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. अशोक कामत, संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, गुरुनानक दरबाचे अध्यक्ष संतसिंग मोखा ‘संत नामदेव यांचे चरित्र व शिकवण’ या विषयावर विचार मांडणार आहेत.
संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ‘नामानंद’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार असून ह. भ. प. रामचंद्र वणवे यांचे कीर्तन, पूजा व अभिषेक, भजन, हरिपाठ आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. ऍड. सुधीर पिसे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. शनिवारी (ता. २२ जुलै) दुपारी १२ वाजता घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक भवन येथे हे कार्यक्रम होणार असल्याची माहिती अध्यक्ष रमेश हिरवे यांनी कळविली आहे.
——-
नामदेव समाजोन्नती मंडळ
पश्‍चिम विभाग, गोखलेनगर, पुणे
श्री संत नामदेव महाराज ६६७ वा संजीवन समाधीदिन सोहळा
स्थानिक कार्यक्रम
शनिवार, ता. २२ जुलै २०१७
नामानंद स्मरणिका प्रकाशन, हरिपाठ, भजन, कीर्तन, गुणवंतांचे सत्कार
प्रमुख उपस्थिती – डॉ. अशोक कामत, डॉ. रामचंद्र देखणे, संतसिंग मोखा
अध्यक्ष – सुधीर पिसे
स्थळ – नेहरु सांस्कृतिक भवन, घोले रोड
वेळ – शनिवार, २२ जुलै दुपारी १२ वाजता
—–
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मराठी जेंझीसाठी विशेष चित्रपट निर्मितीत राज्य सरकार सहभागी होणार– सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार

*तंत्रज्ञान, व्हिज्युअल इफेक्ट्सच्या माध्यमातून नव्या प्रेक्षकवर्गाला जोडण्याचा प्रयत्न मुंबई, दि....

म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चर्चा आवश्यक उपाययोजना...

“सत्तेच्या विरोधकांना ‘नक्षली’ ठरवणे लोकशाहीवर आघात”; राहुल गांधी २२ ऑगस्टला पुण्यात — गोपाळदादा तिवारी

“सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित करणारे राष्ट्रद्रोही नव्हे, राष्ट्रहितैषी”; ‘दिमागी...

अमिताभ बच्चन यांचा मुंबईत मोठा रिअल इस्टेट व्यवहार; ३ मजले भाड्याने, ५ वर्षांत २१.८८ कोटींची कमाई

अंधेरी पश्चिममधील ‘सिग्नेचर’ इमारतीतील ८,४२८ चौ. फुटांची जागा ट्रूनॅटिव्हला;...