श्री देवी चतु शृंगी मंदिर ट्रस्ट असा असेल या वर्षीचा नवरात्रौत्सव

Date:

श्री देवी चतु शृंगी मंदिर ट्रस्ट 
असा असेल या वर्षीचा नवरात्रौत्सव २०१८
१. नवरात्र उत्सव दि. १० ऑक्टोंबर ते १८ ऑक्टोबर २०१८
२. घटस्थापना बुधवार दि. १०/१०/१८ सकाळी ८ वाजता
३. सकाळी ६ ते ९ अभिषेक, रूद्राभिषेेक, महापूजा, महावस्त्र अर्पण करणे
४. दररोज सकाळी १० व रात्री ९ वा. महाआरती
५. गणपती मंदिरात रोज दुपारी सहा भजने
६. गुरूवार १८ ऑक्टोबर दुपारी पाच पासून सिमो‘ंघनाची पालखी मंदिरापासून बँड, ढोल, लेझीम, नगारा, चौघडा, भुते, वाघ्या मुरळीसह, देवीच्या सेवेकर्‍यांचा सहभाग, हेलिकॉप्टरमधून देवीवर पुष्पवृष्टी
७. श्री किरण मधूसूदन अनगळ या वर्षीचे सालकरी
८. पौरोहित्य श्री नारायण कानडे गुरुजी
९. श्री देवी चतुःशृंगी मंदिर ट्रस्टने देवीसाठी नवीन सोन्याचा मुगुट तयार केला आहे. मुगुटाचे वजन दीड किलो आहे. सुंदर मुगुट श्री राजाभाऊ वाईकर सराङ्ग यांनी मजुरी न घेता बनवून दिला आहे. कारण राजाभाऊ वाइकर सराङ्ग हे देवीचे निस्सीम भक्त आहेत.
१०. मंदिराच्या जिर्णाद्धाराचे काम सुुरु करणार आहे. महापालिकेने प्लॅनला मान्यता दिली होती. काही बदल करून पुनःमान्यतेला देण्यात आला आहे. मान्यता मिळताच नवरात्री नंतर काम सुरू होईल. रोप-वे निर्मिती टेकडीची उंची केवळ ९५ मीटर असल्याने दोन स्टेशन निर्मित अडचण निर्माण होत आहे. शिवाय जमिन भुसभुशीत आहे. त्यामुळे रोप-वे न करता मंदिरापर्यंत सरकता जिना करण्यात येणार आहे. त्यामुळे वृद्ध, अपंग यांना देवीच्या दर्शनाचा लाभ घेता येईल
११. यंदाच्या नवरात्र उत्सवात स्तनपान कक्षाची व्यवस्था श्री देवी चतुःशृंगी मंदिर ट्रस्टतर्ङ्गे करण्यात आली आहे.
१२. श्री देवी चतुःशृंगी मंदिर ट्रस्टतर्ङ्गे केरळ राज्यातील पूरग‘स्तांसाठी रु. एक लाखाची देणगी मु‘यमंत्री रिलीङ्ग ङ्गंडाला देण्यात आली.
१३. पूजा व प्रसाद साहित्याचे पाच स्टॉल आहेत
१४. पोलीस, होमगार्ड, खाजगी सुरक्षा रक्षक, मंदीरात बंदुकधारी सुरक्षा रक्षक
१५. व्यवस्थापक सहाय्यासाठी अनिरुद्ध सेवा केंद्राचे १५० स्वयंसेवक
१६. सुरक्षिततेसाठी २० सीसीटीव्ही कॅमेरे
१७. महानगरपालिकेमार्ङ्गत किटकनाशकांची ङ्गवारणी, कचरा उचलणेसाठी जादा कंटेनरची व्यवस्था, पाण्यात जंतुनाशक टाकणे
१८. ग‘ीन हिल्स ग‘ुपच्या सहकार्याने निर्माल्यापासून खत निर्माण करण्याचा प्रकल्प
१९. अग्निशामक दलाची गाडी (घटस्थापना ते दसर्‍यापर्यंत)
२०. बीव्हीजी इंडीयातर्ङ्गे भाविकांसाठी रुग्णवाहिका ठेवण्यात आली आहे
२१. पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या मैदानावर विनामूल्य पार्किंगची व्यवस्था करण्यात   आली आहे
२२. भाविकांना दर्शन घेऊन लवकरात लवकर बाहेर पडता यावे यासाठी बॅरिकेटची व्यवस्था
२३. मंदिर परिसरात रंगरंगोटीची कामे अंतिम टप्प्यात
२४. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई लाईट गेल्यास जनरेटरची व्यवस्था
२५. सर्व भाविकांचा यात्रेसह संपूर्ण वर्षाचा मंदिराच्या परिसरात विमा
२६. यात्रेतील रांगेत उभे रहाणार्‍या भक्तांसाठी पिण्याचे पाणी देण्याची व्यवस्था
 संपर्क   श्री सुहास प. अनगळ, अध्यक्ष – ७७०९९८२३८२
         श्री दिलीप अनगळ, कार्यकारी विश्‍वस्त – ९८२२०२३३२२
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधींसह सर्व नेत्यांना सोडण्यात आले.

पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यावर प्रियंका गांधी म्हणाल्या- धर्मेंद्र प्रधान...

महिंद्रा फायनान्सचा तिमाहीतील करोत्तर नफा ₹८९९ कोटी; वार्षिक आधारावर ७०% वाढ

मुंबई, २१ जुलै २०२६: भारतासाठी विश्वासार्ह वित्तीय सेवा पुरवठादार असलेल्या महिंद्रा फायनान्सने ३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीचे अलेखापरीक्षित आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीने स्वतंत्र आधारावर ₹८९९ कोटींचा करोत्तर नफा  नोंदवला असून, तो वार्षिक आधारावर ७०% वाढला आहे. याच काळात एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर १२% वाढून ₹४,९७४ कोटींवर पोहोचले. व्यवस्थापनाखालील मालमत्ता वार्षिक आधारावर १३% वाढून ₹१,३७,४४९ कोटी झाली, ज्याला ₹१५,५६४ कोटींच्या विक्रमी पहिल्या तिमाही वितरणाचा आधार मिळाला — हे वितरण वार्षिक आधारावर २२% अधिक आहे. एकत्रित  आधारावर एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर १४% वाढून ₹५,७२५ कोटी झाले, तर करोत्तर नफा ७५% वाढून ₹९२७ कोटींवर पोहोचला. निकालांवर भाष्य करताना महिंद्रा फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राऊल रेबेलो म्हणाले, "या तिमाहीतील आमची कामगिरी आमच्या फ्रँचायझीची ताकद अधोरेखित करते — नफाक्षमतेतील सातत्यपूर्ण विस्तार, लवचिक मालमत्ता गुणवत्ता आणि आमच्या वृद्धीकेंद्रित धोरणांच्या दिशेने केलेली प्रगती यातून हे स्पष्ट होते. आमच्या मूळ वाहन फ्रँचायझी, नवीन वृद्धी इंजिने आणि तंत्रज्ञानातील केंद्रित गुंतवणुका नफादायी व शिस्तबद्ध वाढीला पाठबळ देत आहेत." कंपनीने नफादायी व शिस्तबद्ध वाढ कायम राखली असून, निव्वळ व्याज मार्जिन ७.३% पर्यंत विस्तारले, पत खर्च सुधारून १.५% झाला, तर मालमत्तेवरील परतावा मजबूत होऊन २.४% झाला. मालमत्तेची गुणवत्ता सुदृढ राहिली असून, स्टेज ३ मालमत्ता गतवर्षीच्या ३.८% वरून सुधारून ३.५% झाल्या. त्याचबरोबर डिजिटल व एआय (AI) क्षमतांमुळे ग्राहक संपादन, कार्यचालनातील लवचिकता आणि वसुली कार्यक्षमता अधिक बळकट होत राहिली. महिंद्रा फायनान्सने आपल्या वाहनेतर वित्त व्यवसायातही (non-vehicle finance) जोरदार गती अनुभवली असून, MHRFL वगळता या विभागातील वितरण वार्षिक आधारावर ७९% वाढले.