अॅट्रॉसिटी आणि तमाम घटनेच्या रक्षणार्थ जनता रस्त्यावर .. (व्हिडीओ- प्रतिक्रिया )

Date:

पुणे – अॅट्रॉसिटी कायद्याच्या संरक्षणासह डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे रक्षण करणे याच हेतूने जनता संविधान  सन्मान मूक मोर्चा च्या रुपात रस्त्यावर येत आहे . अशी प्रतिक्रिया आज या संविधान सन्मान मूक मोर्चात सहभागी झालेल्या काही राजकीय आजी माजी  लोकप्रतिनिधींनी दिली . पहा आणि ऐका या प्रतिक्रिया (व्हिडीओ)

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

तिबेटकडून आलेल्या महापुराने नेपाळ हादरले; 105 भारतीयांसह 384 प्रवासी बेपत्ता

कैलास-मानसरोवर यात्रेकरूंचा मोठा समावेश; रसुवा जिल्ह्यात प्रचंड विध्वंस, मृतांचा...

“गणेशोत्सवात DJ कशाला? पारंपरिक वाद्यांनाच प्राधान्य द्या” — पुनीत बालन

DJ नको; सांस्कृतिक आणि पारंपरिक वाद्यांनीच गणेशोत्सव साजरा झाला...

पुणेकरांनो, पाणी भरून ठेवा! गुरुवारी शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा बंद

पुणे : महापालिकेच्या विविध जलकेंद्रांमध्ये विद्युतविषयक तसेच तातडीच्या देखभाल-दुरुस्तीची...