पुणे- अभिनेता आणि संपर्कप्रमुख अमोल कोल्हे,शिवसेना शहर अध्यक्ष विनायक निम्हण , नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकाराने मुंबईतील मातोश्रीवर जावून आज वडगाव शेरीचे राष्ट्रवादीतील कार्यकर्ते संतोष भरणे, कॉंग्रेसचे सरचिटणीस आणि फुले मंडई प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे, माजी उपमहापौर आबा निकम यांचे सुपुत्र हरीश निकम यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला .
मुंबईतील मातोश्रीवर पुण्यातील काँग्रेसजणांचा सेनाप्रवेश
Date: