सलाम पुणे च्या वतीने आज माजी सांस्कृतिक मंत्री संजय देवताळे यांच्या हस्ते मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांचा सत्कार चित्रपट महामंडळ कार्यालयात जावून कलाकारांच्या आणि तंत्रज्ञाच्या उपस्थितीत करण्यात आला .
कौस्तुभ कुलकर्णी ,जितेंद्र वाईकर,शोभा कुलकर्णी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते