मानव कल्याण कमिटीच्या – पुणे शहर चिटणीस पदी तन्मयी मेहेंदळे .

Date:

पुणे -समाजात वाढलेले गुन्हे अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचार निर्मुलन करणारी मानव कल्याण कमिटी या संस्थेतर्फे युवा कीर्तनकार , गायिका आणि तबलावादक आणि मुक्त पत्रकार म्हणून पुण्यात काम करत असलेल्या तन्मयी नचिकेत मेहेंदळेयांची   मानव कल्याण कमिटीच्या -पुणे शहर चिटणीस पदी
नियुक्ती करण्यात आलेली आहे .
या  कार्यक्रमाच्या वेळी राजेंद्र लिंगाडे (अध्यक्ष), अशा रवींद्र जव्हेरी (उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य ) व परागआपटे, कैलास गायकवाड हे उपस्थित होते अशा जव्हेरी यांच्या हस्ते तन्मयी मेहेंदळे यांना पद बहाल करण्या तआले
या मानव कल्याण कमिटीच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरावरील गरजू लोकांच्या हितार्थ आणिसामाजिक , राजकीय , शैक्षणिक कार्य केले जाते त्यातून अनेक पिडीत आणि अत्याचार करणाऱ्या विरुद्ध आणि
अत्याचार घडणाऱ्या लोकांच्या बाजूने मदतीचा हात दिला जाऊन काम केले जाते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. सलील कुलकर्णी यांचा पहिल्या संगीतकार यशवंत देव पुरस्काराने गौरव

संगीत ही आराधना; जीवनातील अखंड काव्य : प्रकाश जावडेकर पुणे...

पुणेकरांना अपेक्षित असाच गणेशोत्सव करू : मुरलीधर मोहोळ

गणेशोत्सव हा पुणेकरांचा लोकोत्सव; लोकसहभाग अधिक व्यापक करण्याची ग्वाही ‘गणेशोत्सव...

IIT Bombay मधील विद्यार्थी साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणी मुंबई काँग्रेसचे तीव्र आंदोलन.

IIT Bombay मधील जाति-आधारित छळाच्या आरोपांची सखोल चौकशी करा,...

मिरवणुकीचा खर्च टाळला; गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिला निधी

शिवाजीनगर गावठाणातील श्री सद्गुरु मित्र मंडळाचा आदर्श गणेशोत्सव; उर्वरित...