पुणे- आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली एकीकडे गणेशोत्सवाचा बंदोबस्त राबविला जात असताना शांतता समित्या , पोलीस ठाण्यातील बैठका आणि … गणपती मंडळांच्या आरत्या , पूजा.. हळदी कुंकू समारंभ यात हजेरी लावून नागरिक आणि कार्यकर्ते यांच्या मध्ये पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला या मिसळत असल्याचे चित्र दिसू लागले आहे .
पोलीस आयुक्तांच्या या भूमिकेचे खुद्द पोलीस दलातून स्वागत होते कि नाही हे उमगत नसले तरी कार्यकर्त्यांमधून मात्र त्यांच्या या भूमिकेचा विशेष सन्मान राखला जातो आहे . पहा काही फोटो ….