Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पुणे फेस्टिव्हल ‘ चे शानदार उदघाटन

Date:

2 3
पुणे -२८ व्या  पुणे फेस्टिव्हल चे उदघाटन ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी केले ,
माजी मंत्री दिग्विजय सिंग , सुशीलकुमार शिंदे ,पालकमंत्री गिरीश बापट ,माजी खासदार सुरेश कलमाडी ,उद्योगपती राहुल बजाज ,पर्यटन मंत्री जयकुमार रावळ ,अभिनेत्री मल्लिका शेरावत ,अभिनेता शेखर सुमन ,सुरज पांचोली तसेच नेहा पेंडसे ,पूजा हेगडे ,पी ए इनामदार ,डॉ सतीश देसाई ,उप महापौर मुकारी अलगुडे आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी शर्मिला टागोर याना जीवन  गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले  . डॉ रणजित जगताप ,डॉ अरुणा ढेरे याना  ‘पुणे  फेस्टिव्हल  पुरस्कार ‘ देण्यात आला .
सूत्रसंचालन देविका  नाडीग आणि योगेश देशपांडे  यांनी  केले
नंदिनी राव -गुर्जर यांनी प्रार्थना सादर  केली . अरुंधती पटवर्धन ,प्रचिती डांगे ,तेजस्विनी साठे यांनी गणेश  वंदना  सादर  केली .
‘कलरफुल फेस्टिव्हल  ऑफ  महाराष्ट्र  ‘ संतोष  संखद आणि सहकाऱ्यांनी सादर केले .
कलरफुल  लावणी ‘ वर्षा उसगावकर ,भार्गवी  चिरमुले ,अनुजा साठे  यांनी  सादर केली .
लोकमान्य  टिळक  यांच्या  ‘स्वराज्य  ‘ सिंह गर्जनेला १०० वर्षे  झाल्याबद्दल  पुरुषोत्तम  लड्डा  आणि सहकार्यांनी  प्रसंग नाट्य  सादर  केले
सुरेश  कलमाडी  यांनी  प्रास्ताविक  केले .
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याला 1 लाखाची लाच घेताना अटक

पुणे:पिंपरी महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी करीत असलेल्यास...

“भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” ९ जून पासून

पर्यटकांनी ऐतिहासिक़ पर्यटनाचा लाभ घ्यावा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाईमुंबई, दि....

लोकशाही, संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या लढाईत काँग्रेस शिवसेनेबरोबर: हर्षवर्धन सपकाळ.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर घेतली शिवसेना पक्ष...