नवी दिल्ली : केंद्रातील 43 मंत्र्यांच्या शपथिवधीपूर्वीच 12 मंत्र्यांनी राजीनामा दिला होता. धक्कादायक म्हणजे कायदा मंत्री रविशंकर प्रसाद आणि माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही राजीनामा दिला. या दोघांकडेही महत्त्वाचे विभाग होते.जावडेकर यांच्या मंत्रिमंडळातून बाहेर जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे .
हे आहेत ते बारा मंत्री – अर्थात आता माजी …
1.सदानंद गौडा
- रविशंकर प्रसाद
- थावरचंद गहलोत
- रमेश पोखरियाल निशंक
- डॉ. हर्षवर्धन
- प्रकाश जावडेकर
- संतोषकुमार गंगवार
- बाबुल सुप्रियो
- संजय धोत्रे
- रत्तनलाल कटारिया
- प्रतापचंद सारंगी
- देबोश्री चौधरी