कोरोना व्हायरस साथीविषयी जनजागृती

Date:

पुणे:  अॅग्लो उर्दू बॉईज हायस्कूल व कनिष्ठ महाविदयालय येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला .
 या प्रसंगी विदयार्थ्यांच्या सहभागातून साकारलेले विज्ञान प्रदर्शन व डॉ. आयशा शेख ,रिसर्च कोऑर्डीनेटर रूबी हॉल क्लिनीक यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते .
त्यांनी या प्रसंगी जगात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना व्हायरस या साथीविषयी व करावयाच्या उपाययोजना याविषयी विद्यार्थ्यामध्ये जनजागृती केली.  प्रशालेच्या प्राचार्या श्रीमती  परवीन शेख यांनी कार्यकमाचे प्रास्ताविक व विदयालयात सुरू असलेल्या विविध उपकमांची पाहुण्यांस ओळख करून दिली.
 हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेतील विज्ञान शिक्षक सौ . रिझवाना पटेल, सौ . लमिसा सैय्यद, सौ . शमशाद शेख, श्री. राज मुजावर ,श्री . मुनाफ पागान  यांनी विशेष परिश्रम घेतले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भारतीय ज्ञानसंपदा  मौखिक आणि लिखित या दोन्ही स्वरूपांत समृद्ध

प्रसाद प्रकाशन आणि विज्ञान भारती यांच्या वतीने 'प्राचीन शास्त्रे...

लोकराज्य’मध्ये बाबासाहेबांचा अपमान; डॉ. नितीन राऊत आक्रमक, मुख्यमंत्र्यांकडून २४ तासांत कारवाईचे आश्वासन

मुंबई, ९ जुलै:महाराष्ट्र शासनाचे अधिकृत मुखपत्र असलेल्या 'लोकराज्य' मासिकाच्या...

डेक्कन क्वीनसह अनेक गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द, लोणावळा घाटात दरड कोसळल्याचा फटका

पुणे-गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत, विशेषतः पावसाचा सर्वाधिक...