‘पी.ए. इनामदार इन्स्टिट्यूट ऑफ इम्फर्मेशन टेक्नोलॉजी’ संस्थेची स्थापना

Date:

पुणे :
 महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘पी.ए. इनामदार इन्स्टिट्यूट ऑफ  इम्फर्मेशन टेक्नोलॉजी(पै .आय . आय.टी.) ‘ संस्थेची स्थापना करण्यात आली.
आझम कॅम्पस ( पुणे कॅम्प ) अलीकडेच  हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी डॉ.पी. ए. इनामदार होते. संस्थेचे सहसचिव इरफान शेख, आय स्क्वेअर आय.टी. कंपनीचे कार्पोरेट रिलेशन्स विभागाचे प्रमुख आदेश पटवर्धन ,  सिटीज कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षद सांगळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

MMRDA चौकशी समितीतून जॉनी जोसेफ यांना हटवा; कोर्ट-मॉनिटर SIT मार्फत चौकशी करा

PMC भरतीत अनियमितता आढळल्यास फेरपरीक्षा घ्या मुंबई : MMRDAच्या २३५ पदांच्या...

बिहारच्या 20 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; 50 हजारांहून अधिक घरे पाण्यात

नेपाळच्या पुराचा बिहारवरही परिणाम; उत्तराखंडमध्ये भूस्खलन, हिमाचलमध्ये 70 रस्ते...

नेपाळ पूर : मृतांचा आकडा ४७२ वर; १,५०० जण अजूनही बेपत्ता, २९० भारतीयांचा शोध सुरू

रसुवा ते तिबेट सीमावर्ती भागात भीषण हानी; नव्याने तयार...

भाडे नाकारणे, नियम मोडणे यांच्यावर कारवाई; चांगले काम करणाऱ्या रिक्षाचालकांची सत्काराने दखल

पुणे : पुणे रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांना भाडे नाकारणाऱ्या...