ग्रामीण भागातील पाणी आणण्याचे कष्ट वाचविण्यासाठी ‘नीर चक्र ‘ चे वितरण !

Date:

आधुनिक तंत्राद्वारे ‘ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशन ‘ चा  २५ कुटुंबाना मदतीचा हात 
पुणे :ग्रामीण भागातील पाणी आणण्याचे कष्ट वाचविण्यासाठी  ट्री इनोव्हेशन फाउंडेशन  तर्फे ‘नीर चक्र ‘ ही  पाणी वाहून नेणारी  आधुनिक ढकलगाडी पुरंदर तालुक्यातील  २५ गरीब कुटुंबाना देण्यात आली  . या आधुनिक तंत्राद्वारे ‘ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशन ‘मदतीचा हात दिला मिळाला . फाउंडेशनचे प्रमुख तन्वीर अस्लम इनामदार यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली .
एका वेळी ८० लिटर पाणी वाहून देणाऱ्या या तीनचाकी  ‘नीरचक्र ‘ ला  वॉटर फिल्टर ,गायरोस्कोपिक स्टॅबिलायझर ,ब्रेक ,नळाची तोटी आहे .
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांनी या प्रकल्पासाठी १ लाख रुपयांची मदत केली आहे . तन्वीर पी . इनामदार यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .हा कार्यक्रम रविवारी झाला
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो (लाईन ३) कामाची पाहणी;

२०२६ मध्ये प्रकल्प पूर्ण होण्याचा व्यक्त केला विश्वास पुणे: शहरातील...

राखीच्या धाग्यातून उमटली कृतज्ञतेची भावना

ना. चंद्रकांतदादा पाटील यांना वस्ती भागातील असंख्य मातांनी बांधली...

दुसऱ्याच्या दुःखात मदतीसाठी प्रत्येकाच्या घरात एखादी पिगी बँक असावी : ना. चंद्रकांतदादा पाटील

चंद्रकांतदादा पाटील यांच्या कामाने प्रभावित : कृष्णकुमार बूब मानसी प्रेरणा...

३१ ऑगस्टपर्यंत भूसंपादनाची प्रकरणे सादर करा; १० सप्टेंबरपर्यंत मोजणी सुरू करण्याच्या सूचना

भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांचे...