Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा संदेश देणार्‍या सायकल रॅलीला प्रतिसाद

Date:

पुणे :‘माय अर्थ फाऊंडेशन’, ‘सिंहगड युवा फाऊंडेशन’आणि ‘शिवोदय मित्र मंडळ’ यांच्या संयुक्तविद्यमाने पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा  संदेश देणार्‍या सायकल रॅलीला रविवारी चांगला प्रतिसाद मिळाला .
रविवार, दिनांक 9 सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता या रॅलीस मित्रमंडळ पर्यावरण शिल्प येथून  प्रारंभ झाला .
श्री गणेश वेशात पर्यावरण संदेश देणाऱ्या  युवकाने रॅलीचे नेतृत्व केले .  प्लास्टिक व थर्माकोल मुक्त गणेशोत्सव, पर्यावरण रक्षण, नदी-ओढे -नाले संरक्षण ,निर्माल्य- मुक्त, प्रदूषण मुक्त असा गणेशोत्सव साजरा करू असे संदेश  रॅलीमध्ये देण्यात आले .   पर्यावरणप्रेमी नागरिक नितीन कदम यांच्या हस्ते प्रारंभ झाला .
 अनंत घरत (अध्यक्ष, ‘माय अर्थ फाऊंडेशन’) , दिनेश भिलारे ,मनीष जगदाळे तसेच सुमारे शंभर युवक या सायकल रॅलीत सहभागी झाले .
मित्र मंडळ चौकातील पर्यावरण शिल्प येथून रॅलीस प्रारंभ होऊन पुढे सारसबाग, विजयानगर, अलका टॉकीज मार्गे शनिवारवाड्यास  फेरी मारून कसबा गणपती येथे सांगता झाली
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सहकारी बँकांनी ग्राहक आणि लोकाभिमुख व्हायला हवेउपमुख्यमंत्री अजित पवार

रामराज्य सहकारी बँक लि. च्या नव्या वास्तूच्या कोनशिलेचा...

संजय राऊतांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती.. म्हणून पत्रा चाळ ED: शरद पवारांची फटकेबाजी

मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला...

तर मी नरकात जाणं पसंत करेन, जावेद अख्तर यांची पाकिस्तानवर जोरदार टीका

मुंबई “जर मला पाकिस्तान आणि नरक यापैकी एकाची निवड...