‘डेथ ऑफ आर्किटेक्चर ‘ विषयावरील प्रदर्शनाचे उदघाटन

Date:

पुणे :महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एजुकेशन सोसायटीच्या अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आयोजित ‘डेथ ऑफ आर्किटेक्चर ‘ विषयावरील राष्ट्रीय प्रदर्शनाचे उदघाटन  शुक्रवारी सकाळी महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते  आणि आर्किटेक्ट गिरीश दोशी यांच्या उपस्थितीत  झाले
 पंडित भीमसेन जोशी कलादालन,सहकारनगर  येथे हे प्रदर्शन पुढील ८ दिवस सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे . या प्रदर्शनात देशातील नामवंत १३ आर्किटेक्ट्स ची आरेखने ,कविता आहेत . या प्रदर्शना दरम्यान गिरीश दोशी ,शब्बीर उंनवला ,रुपाली गुप्ते ,विकास दिलवारी अशा अनेक आर्किटेक्ट्स शी संवाद आयोजित करण्यात आला आहे .
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता ! मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह कोकणात विजांच्या कडकडाटाचा इशारा

१६ ऑक्टोबरला हवामान बदलणार; देशातील अनेक राज्यांत पावसाचा अंदाज,...

महिलांच्या योगदानाची जाणीव हाच त्यांच्या सन्मानाचा पाया – राजेंद्र पवार

महावितरणच्या ‘सन्मान सौदामिनींचा’ सोहळ्यात नवदुर्गांचा गौरव पुणे, दि. १५ ऑक्टोबर...

महावितरणची भरारी! २० व्या राष्ट्रीय ऊर्जा परिषदेमध्ये तब्बल ७ पुरस्कारांनी सन्मान

मुंबई, दि. १५ ऑक्टोबर २०२६: आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, हरित...

आरोग्य केंद्रात औषधांचा साठा पत्र्याच्या खोलीत ! महापौरांच्या अचानक पाहणीत अमराळे दवाखान्यातील गैरव्यवस्थापन उघड

शिवाजीनगरच्या ‘आयुष्मान आरोग्य मंदिरा’ला महापौर मंजुषा नागपुरेंची अचानक भेट;...