पुणे- ज्या दिवशी महापालिकेत संध्याकाळी गणेश मंडळांची बैठक झाली, त्या बैठकीत भाऊ रंगारींच्या या ऐतिहासिक नोंदीबद्दल पालिकेचे आभार मानले गेले आणि त्याच दिवशी काही तासातच तो मजकूर हटविला गेला … भाऊ रंगारी यांनी गणेशोत्सव सुरु केला अशा ओळी हटवून ,भाऊ रंगारींचा अवमान करण्याची हिम्मत केली कोणी ?याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी भाऊ रंगारी गणेशोत्सव ट्रस्टच्या सुरज रेणुसे यांनी केली आहे ….पहा आणि ऐका ,नेमके त्यांनी काय म्हटले आहे ….