पुणे-
-बिबवेवाडी -अप्पर इंदिरानगर येथे झालेला अपघात आणि पीएमपीएमएल मधून अपंग सेवकांना मुख्य संचालक तुकाराम मुंडे यांनी घरी बसविल्याचा आरोपयावर आज मुख्य सभेत बोलताना भाजपच्या नगरसेवकांनीही पीएमपीएमएल चे मुख्य संचालक तुकाराम मुंडे यांच्यावर टीका केली . भाजपच्या नगरसेविका राजश्री शिळीमकर आणि रुपाली धाडवे यांनी मुख्य सभेत पहा आणि ऐका नेमके काय म्हटले आहे ..
मुंडे को डर क्यू लगता है ? पुणे महापालिका मुख्य सभा (व्हिडीओ -भाग 2, क्रमशः )