पुणे- गेल्या सहा महिन्यात प्रशासनातील बडे अधिकारी आणि पक्षनेते यांच्यातील मतभेद कालच्या महापालिका मुख्य सभेत दिसून आल्यानंतर कोण नमते ,झुकते घेणार ? कोण कायदेशीर मार्गाने काम करते आहे आणि कोण करत नाही ?असे प्रश्न असताना हे सारे प्रश्न बाजूला सारून काल उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी सभागृहात दिलेल्या आदेशाप्रमाणे आज महापौर दालनात आज महापालिका आयुक्त ,तसेच दोन्ही अतिरिक्त आयुक्तां समवेत महापौर ,सभागृहनेते आणि पक्षनेते यांची बैठक तर झाली आहे … पण खरोखर समन्वय साधला जाणार आहे काय ? या प्रश्नाचे उत्तर येणाऱ्या काळात च मिळणार आहे … दरम्यान या प्रकरणी सभागृह नेत्यांना आज या इनकॅमेरा बैठकीत काय झाले याबाबत विचारले असता पहा ते काय म्हणाले …..व्हिडीओ…