मराठा आरक्षण ; सभागृहात शिवसेनेचे आंदोलन म्हणजे डबल ढोलकीचा खेळ – भाजपा (व्हिडीओ)

Date:

पुणे- राज्यात आणि केंद्रात सत्तेत असताना मराठा आरक्षणावर पुणे महापालिकेच्या सभागृहात आंदोलन करणे ,तोडफोड करणे म्हणजे शिवसेनाचा डबल ढोलकीचा हा खेळ आहे असा आरोप महापौरांच्या पत्रकार परिषदेत बोलताना , स्थायी समितीचे माजी अध्यक्ष ,भाजपचे नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांनी केला . तर विरोधकांचे सभागृहातील वागणे चुकीचेच असून या पुढेही असे वर्तन ठेवले तर त्याचा गंभीर विचार करावा लागेल असे महापौर मुक्ता  टिळक आणि सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले ….उपमहापौर डॉ . सिद्धार्थ धेंडे यावेळी उपस्थित होते . नेमके  ते काय म्हणाले ते त्यांच्याच शब्दात ऐका आणि पहा ..

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे ग्रोथ हब प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी समिती बैठक संपन्न

पुणे, दि.९ : पुणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आराखडा तयार...

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने अत्याधुनिक आरोग्य तंत्रज्ञानाचा अवलंब करावा

मुंबईकरांच्या आरोग्य व्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य, नियमितपणे आढावा बैठक घेणार मुंबई...