पुणे- बाहेर पडल्यावर पुणेकरांची ‘दैना ‘ होते अनेकदा .. ठाऊक आहेच सर्वांना … आणि सोय सापडली तरी .. घाण आणि दुर्गंध .. यांचा मारा सहन करत सुस्कारा टाकावा लागतो .. पण आता पुढे अत्याधुनिक सोय होणार आहे …अनिल शिरोळे यांच्या खासदार निधीतून ‘ ई टाॅयलेट.. येणार आहेत ..
अर्थात अनेकांनी असे’ ई टाॅयलेट.. ”अद्याप बघितलेले नाहीत .. पण लवकरच ते पुणेकरांच्या सेवेत दाखल होतील असे स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक आणि नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले .. पहा आणि ऐका नेमके पत्रकार परिषदेत या दोघांनी काय सांगितले …
पुणेकरांच्या दिमतीला येणार ई टाॅयलेट..(व्हिडीओ)
Date: