पुण्यात कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी-महापौर मुरलीधर मोहोळ

Date:

पुणे – पुण्याचा दर मागच्या तुलनेत वाढत असल्याचं म्हणत 4.6 पॉझिटिव्हिटी रेट होता आता 5.3 झाला आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील नियमावली सुरू ठेवायचा निर्णय घेण्यात आला आहे.सरकारने शाळा व महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या काळात शालेय व महाविद्यालयीन परीक्षा सुद्धा रद्ध करण्यात आल्या. मात्र स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहेत. दरम्यान पुण्यात यावेळी कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं की, कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी !आपल्या मागणीवरुन स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मनपा हद्दीतील कोचिंग क्लासेस सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली असून या संदर्भातील मागणी आपण पालकमंत्री आढावा बैठकीत केली होती. स 7 ते दु 4 या वेळेत शर्थींसह परवानगी असेल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मिळकत कर,पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थावरुन प्रशासनाला धरले धारेवर…

LIVE - पुणे महापालिका मुख्य सभा 18 फेब्रुवारी 2026 पुणे...

वित्तीय समिती रद्द करा नगरसेवकांची पहिल्याच सभेत मागणी

पुणे - आज पुणे महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आयोजित...

जगदाळे कुटुंबासह खासदार मेधा कुलकर्णी यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट

पुणे: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडित जगदाळे कुटुंबातील प्रगती जगदाळे...