Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पत्रा चाळ प्रकरण:ईडीच्या कचाट्यात अडकलेले आघाडीचे,शिंदे गटाचे नेते

Date:

थोडक्यात समजून घ्या पत्रा चाळ प्रकरण

  • गोरेगावमधील पत्रा चाळीच्या पुनर्विकासासाठी गुरू आशिष कन्स्ट्रक्शनने म्हाडासोबत करार केला होता.
  • 672 फ्लॅट पत्रा चाळीतील रहिवाशांना दिले जाणार होते. मात्र, गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीने कोणतेही बांधकाम न करता भूखंड 1 हजार 34 कोटी रुपयांना दुसऱ्या बिल्डरला विकला.
  • प्रवीण राऊत यांच्यासह पीएमसी बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी एचडीआयएलचे सारंग आणि राकेश वाधवान फर्मचे संचालक होते. ईडीने याप्रकरणी ईसीआयआर नोंदवला आणि राऊत यांना 2 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली.
  • प्रवीण यांच्या पत्नी माधुरी यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना 55 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिल्याचे समोर आले होते, ज्याचा वापर राऊत कुटुंबाने दादरमध्ये फ्लॅट खरेदीसाठी केला होता. ईडीने याआधी राऊत यांच्या एकूण 11 कोटी 15 लाख 56 हजार 573 रु. मालमत्तेवर टाच आणली आहे.

ईडीच्या कचाट्यात अडकलेले आघाडीचे नेते

  • माजी गृहमंत्री, राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना 3 नोव्हेंबर 2021 रोजी अटक
  • माजी अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी 2022 रोजी अटक
  • राष्ट्रवादीचे माजी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कारखान्याची चौकशी, 28 फेब्रुवारीला त्यांच्या 7.6 कोटींच्या मालमत्तेवर टाच.
  • माजी परिवहनमंत्री अनिल परब यांचीही अनिल देशमुखप्रकरणी चाैकशी

ईडीच्या कचाट्यात अडकलेले शिंदे गटाचे नेते

अर्जुन खोतकर, माजी मंत्री प्रताप सरनाईक, आमदार, भावना गवळी, खासदार यशवंत जाधव – मुंबई महापालिकेचे स्थायी समिती माजी अध्यक्ष

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भिक घालत नाही-PM नरेंद्र मोदी

पाकिस्तानसोबत ५१ तासांच्या युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले -...

ट्रम्प म्हणाले- भारत-पाककडे खूप अण्वस्त्रे, आम्ही अण्वस्त्र युध्द थांबवले

इस्लामाबाद -अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आम्ही दोन...

उद्या दहावी बोर्डाचा निकाल:अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी 1 वाजता पाहता येणार

यंदा परीक्षेला 16 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले ...पुणे-महाराष्ट्र राज्य...

“रेड 2 ने १०० कोटींचा टप्पा पार केला, याबद्दल मी मनापासून आभारी आहे!” – वाणी कपूर

ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘रेड’ चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित सिक्वेल ‘रेड 2’ ने...