पुणे -शहर आणि परीसरात विठ्ठल नामाची शाळाच भरली आहे ,जिकडे तिकडे विठूरायाचा टाळमृदुंग आणि जयजयकार घूमत आहे.
वारी मधे लाखो लोकं सहभागी झाले आहेत व त्यांच्या निस्वार्थी सेवेसाठी हजारो हात पुढे येत आहेत .
वैष्णवांचा मेळा.. पुण्यात दाखल (व्हीडीओ)
Date:
Date: