सनी लियोन च्या ‘वन नाईट stand ‘ ला दिवसभरात साडेपाच लाख व्हिजिटर

Date:

अभिनेत्री सनी लियोन काम करीत असलेल्या ‘वन नाईट stand ‘ या चित्रपटाचा टीझर काल २५ मार्च ला यु ट्यूब वर प्रदर्शीत झाला आणि २४ तासाच्या आतच यु ट्यूब वरील या टीझरला साडेपाच लाखाहून अधिक लोकांनी व्हिजीट दिली … तसा हा आकडा सनी च्या लोकप्रियतेच्या दृष्टीने अनेकांना फार कमी वाटतो आहे.  २२ एप्रिल ला हा सिनेमा प्रदर्शीत होतो आहे .. पहा हा टीझर …

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मंजुषा पाटील यांच्या गायनातून अनवट रागांची ‘स्वरानुभूती’

ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌तर्फे मैफलीचे आयोजन पुणे : राग...

पुण्याला देशातील एक आधुनिकतम शहर म्हणून विकसित करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न- मुख्यमंत्री

पुणे, दि.१७: पुणे शहराला देशाचे 'ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर' म्हणून...

कुटुंबाकडूनच होणारे अत्याचार वेदनादायी; वस्त्यांमध्ये प्रबोधन आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हे

​लोहगाव, येवलेवाडी पोलीस निरीक्षकांशी साधला संपर्क ​'महिला दक्षता समित्या' सक्रिय...