पुणे- जीएसटी आल्यावर कर सहायक अनुदान देताना सरकारने पुण्याबाबत मापात पाप केले आहे . आणि हे होताना पुण्याच्या आमदारांनीही तोंडे उघडली नाहीत असा घणाघाती आरोप आज महापालिकेतील विरोधीपक्षनेते चेतन तुपे पाटील यांनी केला आहे ..प्रत्यक्ष पहा आणि ऐका तुपे पाटील यांनी काय म्हटले आहे .