पुणे- महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर आज पुन्हा विरोधीपक्षनेते चेतन तुपे पाटलांची तोफ धडाडली .
शहरातील अनेक बेकायदा कामांची उद्घाटने मुख्यमंत्र्यांकडून करवून घेण्याचा सपाटा पालिकेतील सत्ताधारी मंडळींनी सुरु केला आहे असा आरोप करताना भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी पालिकेच्या जागा बळकावल्याचा गंभीर आरोपही आज एका वाक्यात तुपे पाटील यांनी केला ..पहा आणि ऐका ..नेमके तुपे पाटील काय म्हणाले …
मुख्यमंत्री साहेब ,बेकायदा कामांचे उद्घाटने करणार काय ?(व्हिडीओ)
Date: