पुणे- एकीकडे काळा पैसा करबुडव्यांकडून स्वीकारला आणि दुसरीकडे प्रामाणिक माणसाला स्वतःच्या मेहनतीचे पैसे द्यायला रांगेत उभे करूनही थोडे थोडे देणे सुरु ठेवले … अशा पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल हि लोकशाही ची नसून हुकुमशाहीची असल्याचा आरोप आज इथे माजी महापौर दीपक मानकर यांनी केला .
राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अलका चौकात मोदी सरकारच्या विरोधात आक्रोश आंदोलन करण्यात आले … यावेळी पहा आणि ऐका .. दीपक मानकर नेमके काय म्हणाले ….