मुंबई-नाना पटोलेंची अखेर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. काँग्रेसने शुक्रवारी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी नाना पटोले यांची निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे. प्रदेशाध्यक्ष पदी आपली निवड होणार याच खात्रीने गुरुवारी पटोले यांनी आपला विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर संध्याकाळीच त्यांच्या नावाची घोषणा काँग्रेसकडून होणार हे निश्चित मानले जात होते. 24 तासानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठीनी यावरशिक्कामोर्तब केला.
नाना पटोले – प्रदेशाध्यक्ष
कार्यकारी अध्यक्ष
1. शिवाजीराव मोघे
2. बसवराज पाटील मुरूमकर
3. मोहम्मद अरिफ नसीम खान
4. कुणाल रोहिदास पाटील
5. चंद्रकांत हंडोरे
6. प्रणिती सुशिलकुमार शिंदे
उपाध्यक्ष
1. शिरीष मधुकरराव चौधरी
2. रमेश आनंदराव बागवे (पुणे)
3. हुसेन दलवाई
4. मोहन जोशी (पुणे)
5. रणजित प्रताप कांबळे
6. कैलास कृष्णराव गोरंटयाल
7. बी.आय. नागाराळे
8. शरद अहेर
9. एम.एम. शाहिक
10.माणिक मोतीराम जगताप
कार्यकारिणी सदस्य – नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, शिवराज पाटील, मुकुल वासनिक, रजनी पाटील, राजीव सातव, अविनाश पांडे, मिलिंद देवरा, विलास मुत्तेमवार, माणिकराव ठाकरे, भाई जगताप, के. सी. पाडवी, विजय वडेट्टिवार, डाॅ. नितीन राऊत, वर्षा गायकवाड, सुनील केदार, अस्लम शेख, यशोमती ठाकूर, अमित देशमुख, विश्वजीत कदम, सतेज पाटील, वसंत पुरके, सुरेश धानोरकर, रणजित कांबळे, सुरेश शेट्टी, हुसैन दलवाई, अनंत गाडगीळ, बाबा सिद्दकी, अशिष देशमुख, भालचंद्र मुणगेकर, मुशरफ हुशेन, मनोज जोशी,शरद रणपिसे.