पुणे- खडकवासला धरण पुन्हा एकदा भरले आणि मुठेला जोरदार पाणी आले … आणि या नदीपात्रात भिडे पुलानजीक एक गोमाता अडकली . होय गाय .. झेड ब्रिजवर तुफान गर्दी होती एवढेच नव्हे तर पुलाची वाडी आणि केळकर रस्ता जिथे या नदीला पोहोचतो तिथे हि सुरक्षा व्यवस्था आणि गर्दी होतीच … तरीही आपला जीव आपल्यालाच वाचवावा लागतो असे वाटून भेदरलेल्या गायीची पहा हि अवस्था …..