पुण्याच्या वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणुकीत आपत्कालीन मदतीसाठी रुग्णवाहिका सज्ज!

Date:

पुणे- पुण्याच्या गणेशोत्सवाची सांगता आज गणेश विसर्जन मिरवणुकीने होत आहे. या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीत आपत्कालीन मदतीसाठी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

विघ्नहर्ता गणरायाचा उत्सव निर्विघ्नपणे संपन्न व्हावा, गर्दीत नागरिकांना कोणतीही तातडीच्या मदतीची गरज पडल्यास रुग्णवाहिका उपलब्ध व्हाव्यात यासाठी हा उपक्रम राबविण्यात असल्याचे नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी सांगितले.

राघवेंद्र बाप्पु मानकर मेडिकल फाऊंडेशनच्या माध्यमातून मुख्य मिरवणूक मार्गावर नुमवी प्रशाला (बाजीराव रस्ता), एसपी कॉलेज चौक (टिळक रस्ता), ओंकारेश्वर मंदिर (शनिवार पेठ), शर्मिली चौक(कुमठेकर रस्ता), आझाद मित्रा मंडळ (लक्ष्मी रस्ता) येथे रुग्णवाहिका उपलब्ध असणार आहेत.

रुग्णवाहिका उपलब्ध असलेली ठिकाणे व संपर्क क्रमांक:

  • नूमवि प्रशाला बाजीराव रोड- 7888008856 (आशुतोष)
  • एस पी कॉलेज गेट, टिळक रोड- 7666073800 (अनिल)
  • ओंकारेश्वर मंदिर चौक, शनिवार पेठ- 8806774937 (रेहान)
  • ⁠शर्मिली चौक, कुमठेकर रोड, विश्रामबागवाड्याजवळ- 9158301816 (गणेश)
  • आझाद मित्र मंडळ, कुलकर्णी पेट्रोल पंप च्या शेजारी लक्ष्मी रोड- 7666658552 (अरबाज)
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सीओईपी प्रवेश प्रकरणात ‘कोळी महादेव’ जातदावा अवैध

धुळे जात पडताळणी समितीचा निर्णय; प्रमाणपत्र रद्द व पुढील...

निवडणूक आयोगाकडून ‘मॅच फिक्सिंग’! ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याशिवाय पर्याय नाही : राज ठाकरे

मुंबई : निवडणूक आयोगातील अंतर्गत निर्णयप्रक्रियेबाबत द इंडियन एक्स्प्रेसने...

आरोपींची पोलिस वाहनाच्या बोनेटवरून काढली धिंड: 18 पोलिसांवर गुन्हा

सीआयडीच्या उपअधीक्षकांच्या तक्रारीवरून आंबेगाव पोलिस ठाण्यात दोन गुन्हे; वरिष्ठ...