नवी दिल्ली, 27 जून 2023 – होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने (एचएमएसआय) आज भारतातील पहिल्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री करणाऱ्या अॅक्टिव्हा या स्कूटर ब्रँडने ३ कोटी ग्राहकांचा टप्पा पार करत भारतीय दुचाकी उद्योगात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या लक्षणीय कामगिरीवरून एचएमएसआयचे भारतीय दुचाकी क्षेत्रातील बळकट स्थान तसेच देशात अत्याधुनिक, विश्वासार्ह, दर्जेदारी दुचाकी वाहने पुरवण्याची बांधिलकी दिसून येते.
२००१ मध्ये होंडा अॅक्टिव्हा सादर करत कंपनीने भारतीय दुचाकी बाजारपेठेची सगळी समीकरणे बदलली. दैनंदिन प्रवास सोपा करत कंपनीने लाखो ग्राहकांचे आयुष्य उंचावले. अत्याधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार कामगिरी आणि विश्वासार्हता यांमुळे अॅक्टिव्हाला कायमच भारतीय ग्राहकांची पहिली पसंती मिळाली. आपल्या २२ वर्षांच्या प्रवासात अॅक्टिव्हाने विविध टप्पे पार करत दैदिप्यमान यश मिळवले.
३ कोटी भारतीय कुटुंबांच्या स्वप्नांना पंख देण्याचा अॅक्टिव्हाचा प्रवास
प्रत्येक वर्षागणिक भारताचे अॅक्टिव्हावर असलेले प्रेम वाढतच गेले. २००१ मधे पर्दापण केल्यापासून केवळ तीन वर्षांत (२००३-२००४) अॅक्टिव्हाने स्कूटर क्षेत्रात आघाडीचे स्थान मिळवले. त्यानंतरच्या केवळ दोनच वर्षांत या ब्रँडने १० लाख ग्राहकांचा टप्पाही पार केला.
उच्च तंत्रज्ञान आणि भविष्यवेधी विचारसरणीच्या मदतीने अॅक्टिव्हाने केवळ १५ वर्षांत (२०१५) 1 कोटी ग्राहकांचा टप्पा पार केला. मागणी वाढली तशी भारतातील स्कूटर बाजारपेठेला आणखी चालना मिळाली व हा ब्रँड भारतीय कुटुंबांच्या सर्वाधिक पसंतीचा ब्रँड ठरला. या ब्रँडची लोकप्रियता इतकी आहे, की २ कोटी ग्राहक दुप्पट वेगाने म्हणजेच केवळ सात वर्षांत (२०२३) जोडले गेले.
या ऐतिहासिक कामगिरीविषयी कृतज्ञता व्यक्त करत होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अत्सुशी ओगाता म्हणाले, ‘आम्हाला होंडा अॅक्टिव्हाच्या या लक्षणीय प्रवासाचा अभिमान वाटतो. केवळ २२ वर्षांत ३ कोटी ग्राहकांचा टप्पा गाठणं हे ग्राहकांचा आमच्यावर असलेला विश्वास दर्शवणारं आहे. ग्राहकांना अशीच दर्जेदार सेवा देण्यासाठी आम्ही बांधील आहोत.’
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. च्या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक श्री. योगेश माथुर म्हणाले, ‘हा विक्रमी टप्पा स्कूटर क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी आम्ही बांधील असल्याचे प्रतीक आहे. ब्रँड अॅक्टिव्हा आणि एचएमएसआयवर विश्वास ठेवल्याबद्दल आम्ही ३ कोटी भारतीय कुटुंबांचे आभारी आहोत. स्थापनेपासून आतापर्यंत ग्राहकांच्या गरजेनुसार अॅक्टिव्हामध्ये विविध सुधारणा करण्यात आल्या. बदलत्या ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू. ग्राहकांना क्रांतीकारी तंत्रज्ञान व असामान्य अनुभव देण्यावर यापुढेही आमचा भर असेल.’
होंडा अक्टिव्हाचा २२ वर्षांचा थरारक प्रवास
वर्ष | विक्रमी टप्पा | महत्त्वाचा टप्पा |
२००१-०२ | १५ वर्षांत१ एक कोटी ग्राहकांचा टप्पा | होंडातर्फे पहिली दुचाकी – १०० सीसी अक्टिव्हा, भारतात लाँचया क्षेत्रात पहिल्यांदाच टफ- अप ट्यूब लाँच (होंडाचे पेटंटेड पंक्चर प्रतीरोधक तंत्रज्ञान, ज्यामुळे अचानक पंक्चर होण्याचे प्रमाण ७० टक्क्यापर्यंत कमी होते) या क्षेत्रात पहिल्यांदाचसोप्या देखभालीसाठी क्लिक (कन्व्हिनियंट इंडिपेंडंट लिफ्ट- अप कव्हर) यंत्रणायुनिसेक्स डिझाइन, रिफाइन्ड होंडा व्ही- मॅटिक ट्रान्समिशन, जबरदस्त मायलेज, जास्त सोयीस्करपणा आणि टिकाऊपणामुळे २००१-०२ मधे अक्टिव्हाची विक्री ५५,००० पर्यंत |
२००४-०५ | अॅक्टिव्हा बनली भारतीय स्कूटर क्षेत्रातील नवी लीडर | |
२००५-०६ | महत्त्वाचा टप्पा – केवळ ५५ महिन्यांत अक्टिव्हाची विक्री १ दशलक्षपर्यंत | |
२००८-०९ | अत्याधुनिक अॅक्टिव्हा सर्वांसाठीच आनंददायीनवे मोठे ११० सीसी इंजिन, ५ टक्के अतिरिक्त मायलेजसहभारतात पहिल्यांदाच हे तंत्रज्ञान –होंडातर्फे कॉम्बी ब्रेक सिस्टीम- इक्विलायझर यंत्रणेसह – भारतात ही यंत्रणा प्रचलित होण्यापूर्वी दशकभर आधी!महत्त्वाचा टप्पा – २००१ मधे ५५,००० वर असलेली वार्षिक विक्री आता प्रती महिना ५०,००० युनिट्सवर | |
२०१२-१३ | महत्त्वाचा टप्पा – अक्टिव्हाची एकत्रित विक्री ५ दशलक्षांच्या टप्प्यावर, मासिक विक्री २०१२-१३ मधे एक लाख युनिट्सपुढे | |
२०१३-१४ | तंत्रज्ञानात क्रांती: होंडा इको टेक्नॉलॉजीचा (एचईटी) भारतात प्रवेशकमी घर्षण, सुधारित कंबशन आणि ट्रान्समिशनसह एचईटीद्वारे तब्बल ६० केएमपीएलचे (होंडा मोडमधे) मायलेजहोंडातर्फे अक्टिव्हा आय लाँच – रोजच्या प्रवासासाठी आटोपशीर स्कूटर | |
२०१४-१५ | होंडातर्फे भारतात पहिली १२५ सीसी स्कूटर – अॅक्टिव्हा 125डिझाइनमधल्या ठळक बदलांसह अक्टिव्हा थ्रीजीचे पर्दापणमहत्त्वाचा टप्पा – बाकीच्या मोटरसायकल्सना मागे टाकत अक्टिव्हा बनली भारतातली पहिल्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी दुचाकी! | |
२०१५-१६ | ब्रँड अॅक्टिव्हाने तोडले ग्लास सिलिंग, 1 कोटी ग्राहकांचा विक्रमी टप्पा पार करणारा स्कूटरचा पहिला ब्रँड विक्रमी टप्पा: २०१७ पर्यंत दीड कोटी ग्राहकांचा टप्पा पारएएचओ आणि बीएस- ४ नुसार बनवण्यात आलेली अॅक्टिव्हा १२५ भारतातील पहिली स्कूटर अॅक्टिव्हा ५जीचा चा डिलक्स व्हेरिएंट लाँच. फुल एलईडी हेडलॅम्प आणि पोझिशन लॅम्प – ११० सीसी क्षेत्रात पहिल्यांदाच; डिजिटल अनालॉग मीटर, अतिरिक्त सोयीस्करपणा फोर इन वन लॉक आणि सीट ओपनर स्विचसह लाँचवेळमर्यादेच्या आधी ६ महिने होंडाचे बीएस- व्हीआय युगात पहिले पाऊल.अॅक्टिव्हा १२५ बीएस- व्हीआयसह अक्वाएटरिव्होल्यूशनची सुरुवात. त्यानंतर अक्टिव्हा ६जी उपलब्ध.तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर – २६ नवे पेटंट अर्ज, अक्टिव्हा १२५ बीएस- व्हीआयमधे १३ टक्के अधिक मायलेज नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान – पेटंटेड एसीजी स्टार्टर मोटरसह नवे सायलेंट स्टार्ट, जगातील पहिले टम्ब्ल फ्लो तंत्रज्ञाननवे तंत्रज्ञान – आयडलिंग स्टार्ट- स्टॉप यंत्रणा, साइड स्टँड इंडिकेटर, इंजिन इनहिबिटरसहया क्षेत्रात पहिल्यांदाच ६ वर्षांची विस्तारित वॉरंटीविक्रमी टप्पा: २०१८ मध्ये २ कोटी ग्राहकांचा टप्पा पार२० व्या वर्धापनदिनामित्त अॅक्टिव्हाची मर्यादित आवृत्ती अॅक्टिव्हा ६जीविक्रमी टप्पा: अॅक्टिव्हा ब्रँडद्वारे २.५ कोटी ग्राहकांचा टप्पा पार – हा टप्पा पार करणारा स्कूटरचा पहिला ब्रँड, ते ही केवळ २० वर्षांत!होंडातर्फे अॅक्टिव्हा १२५ प्रीमियम एडिशन #RunsOnRespect लाँचएचएमएसआयतर्फे नवी आधुनिक २०२३ अॅक्टिव्हा लाँचजागतिक स्तरावर नावाजली गेलेली होंडा स्मार्ट की पहिल्यांदाचएचएमएसआयतर्फे ओबीडी२ पालन करणारी २०२३ अॅक्टिव्हा १२५ लाँचविक्रमी टप्पा: २२ वर्षांत ३ कोटींचा टप्पा पारभारतीय स्कूटर बाजारपेठेत होंडाचे स्थान अधिक मजबूत | |
२०१६-१७ | पुढील ७ वर्षांत २ कोटी ग्राहक | ब्रँड अॅक्टिव्हाने तोडले ग्लास सिलिंग, 1 कोटी ग्राहकांचा विक्रमी टप्पा पार करणारा स्कूटरचा पहिला ब्रँड विक्रमी टप्पा: २०१७ पर्यंत दीड कोटी ग्राहकांचा टप्पा पारएएचओ आणि बीएस- ४ नुसार बनवण्यात आलेली अक्टिव्हा १२५ भारतातील पहिली स्कूटर अॅक्टिव्हा ५जीचा चा डिलक्स व्हेरिएंट लाँच. फुल एलईडी हेडलॅम्प आणि पोझिशन लॅम्प – ११० सीसी क्षेत्रात पहिल्यांदाच; डिजिटल अनालॉग मीटर, अतिरिक्त सोयीस्करपणा फोर इन वन लॉक आणि सीट ओपनर स्विचसह लाँचवेळमर्यादेच्या आधी ६ महिने होंडाचे बीएस- व्हीआय युगात पहिले पाऊल.अॅक्टिव्हा १२५ बीएस- व्हीआयसह अक्वाएटरिव्होल्यूशनची सुरुवात. त्यानंतर अॅक्टिव्हा ६जी उपलब्ध.तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर – २६ नवे पेटंट अर्ज, अक्टिव्हा १२५ बीएस- व्हीआयमधे १३ टक्के अधिक मायलेज नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान – पेटंटेड एसीजी स्टार्टर मोटरसह नवे सायलेंट स्टार्ट, जगातील पहिले टम्ब्ल फ्लो तंत्रज्ञाननवे तंत्रज्ञान – आयडलिंग स्टार्ट- स्टॉप यंत्रणा, साइड स्टँड इंडिकेटर, इंजिन इनहिबिटरसहया क्षेत्रात पहिल्यांदाच ६ वर्षांची विस्तारित वॉरंटीविक्रमी टप्पा: २०१८ मध्ये २ कोटी ग्राहकांचा टप्पा पार२० व्या वर्धापनदिनामित्त अॅक्टिव्हाची मर्यादित आवृत्ती अक्टिव्हा ६जीविक्रमी टप्पा: अॅक्टिव्हा ब्रँडद्वारे २.५ कोटी ग्राहकांचा टप्पा पार – हा टप्पा पार करणारा स्कूटरचा पहिला ब्रँड, ते ही केवळ २० वर्षांत!होंडातर्फे अॅक्टिव्हा १२५ प्रीमियम एडिशन #RunsOnRespect लाँचएचएमएसआयतर्फे नवी आधुनिक २०२३ अॅक्टिव्हा लाँचजागतिक स्तरावर नावाजली गेलेली होंडा स्मार्ट की पहिल्यांदाचएचएमएसआयतर्फे ओबीडी२ पालन करणारी २०२३ अॅक्टिव्हा १२५ लाँचविक्रमी टप्पा: २२ वर्षांत ३ कोटींचा टप्पा पारभारतीय स्कूटर बाजारपेठेत होंडाचे स्थान अधिक मजबूत |
२०१७-१८ | ब्रँड अॅक्टिव्हाने तोडले ग्लास सिलिंग, 1 कोटी ग्राहकांचा विक्रमी टप्पा पार करणारा स्कूटरचा पहिला ब्रँड विक्रमी टप्पा: २०१७ पर्यंत दीड कोटी ग्राहकांचा टप्पा पारएएचओ आणि बीएस- ४ नुसार बनवण्यात आलेली अक्टिव्हा 125 भारतातील पहिली स्कूटर अॅक्टिव्हा ५जीचा चा डिलक्स व्हेरिएंट लाँच. फुल एलईडी हेडलॅम्प आणि पोझिशन लॅम्प – ११० सीसी क्षेत्रात पहिल्यांदाच; डिजिटल अनालॉग मीटर, अतिरिक्त सोयीस्करपणा फोर इन वन लॉक आणि सीट ओपनर स्विचसह लाँचवेळमर्यादेच्या आधी ६ महिने होंडाचे बीएस- व्हीआय युगात पहिले पाऊल.अॅक्टिव्हा १२५ बीएस- व्हीआयसह अक्वाएटरिव्होल्यूशनची सुरुवात. त्यानंतर अक्टिव्हा ६जी उपलब्ध.तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर – २६ नवे पेटंट अर्ज, अक्टिव्हा १२५ बीएस- व्हीआयमधे १३ टक्के अधिक मायलेज नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान – पेटंटेड एसीजी स्टार्टर मोटरसह नवे सायलेंट स्टार्ट, जगातील पहिले टम्ब्ल फ्लो तंत्रज्ञाननवे तंत्रज्ञान – आयडलिंग स्टार्ट- स्टॉप यंत्रणा, साइड स्टँड इंडिकेटर, इंजिन इनहिबिटरसहया क्षेत्रात पहिल्यांदाच ६ वर्षांची विस्तारित वॉरंटीविक्रमी टप्पा: २०१८ मध्ये २ कोटी ग्राहकांचा टप्पा पार२० व्या वर्धापनदिनामित्त अॅक्टिव्हाची मर्यादित आवृत्ती अक्टिव्हा ६जीविक्रमी टप्पा: अक्टिव्हा ब्रँडद्वारे २.५ कोटी ग्राहकांचा टप्पा पार – हा टप्पा पार करणारा स्कूटरचा पहिला ब्रँड, ते ही केवळ २० वर्षांत!होंडातर्फे अॅक्टिव्हा १२५ प्रीमियम एडिशन #RunsOnRespect लाँचएचएमएसआयतर्फे नवी आधुनिक २०२३ अॅक्टिव्हा लाँचजागतिक स्तरावर नावाजली गेलेली होंडा स्मार्ट की पहिल्यांदाचएचएमएसआयतर्फे ओबीडी२ पालन करणारी २०२३ अॅक्टिव्हा १२५ लाँचविक्रमी टप्पा: २२ वर्षांत ३ कोटींचा टप्पा पारभारतीय स्कूटर बाजारपेठेत होंडाचे स्थान अधिक मजबूत | |
२०१८-१९ | ब्रँड अक्टिव्हाने तोडले ग्लास सिलिंग, 1 कोटी ग्राहकांचा विक्रमी टप्पा पार करणारा स्कूटरचा पहिला ब्रँड विक्रमी टप्पा: २०१७ पर्यंत दीड कोटी ग्राहकांचा टप्पा पारएएचओ आणि बीएस- ४ नुसार बनवण्यात आलेली अक्टिव्हा 125 भारतातील पहिली स्कूटर अक्टिव्हा ५जीचा चा डिलक्स व्हेरिएंट लाँच. फुल एलईडी हेडलॅम्प आणि पोझिशन लॅम्प – ११० सीसी क्षेत्रात पहिल्यांदाच; डिजिटल अनालॉग मीटर, अतिरिक्त सोयीस्करपणा फोर इन वन लॉक आणि सीट ओपनर स्विचसह लाँचवेळमर्यादेच्या आधी ६ महिने होंडाचे बीएस- व्हीआय युगात पहिले पाऊल.अक्वटिव्हा १२५ बीएस- व्हीआयसह अक्वाएटरिव्होल्यूशनची सुरुवात. त्यानंतर अक्टिव्हा ६जी उपलब्ध.तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर – २६ नवे पेटंट अर्ज, अक्टिव्हा १२५ बीएस- व्हीआयमधे १३ टक्के अधिक मायलेज नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान – पेटंटेड एसीजी स्टार्टर मोटरसह नवे सायलेंट स्टार्ट, जगातील पहिले टम्ब्ल फ्लो तंत्रज्ञाननवे तंत्रज्ञान – आयडलिंग स्टार्ट- स्टॉप यंत्रणा, साइड स्टँड इंडिकेटर, इंजिन इनहिबिटरसहया क्षेत्रात पहिल्यांदाच ६ वर्षांची विस्तारित वॉरंटीविक्रमी टप्पा: २०१८ मध्ये २ कोटी ग्राहकांचा टप्पा पार२० व्या वर्धापनदिनामित्त अक्टिव्हाची मर्यादित आवृत्ती अक्टिव्हा ६जीविक्रमी टप्पा: अक्टिव्हा ब्रँडद्वारे २.५ कोटी ग्राहकांचा टप्पा पार – हा टप्पा पार करणारा स्कूटरचा पहिला ब्रँड, ते ही केवळ २० वर्षांत!होंडातर्फे अक्टिव्हा १२५ प्रीमियम एडिशन #RunsOnRespect लाँचएचएमएसआयतर्फे नवी आधुनिक २०२३ अक्टिव्हा लाँचजागतिक स्तरावर नावाजली गेलेली होंडा स्मार्ट की पहिल्यांदाचएचएमएसआयतर्फे ओबीडी२ पालन करणारी २०२३ अक्टिव्हा १२५ लाँचविक्रमी टप्पा: २२ वर्षांत ३ कोटींचा टप्पा पारभारतीय स्कूटर बाजारपेठेत होंडाचे स्थान अधिक मजबूत | |
२०१९-२० | ब्रँड अक्टिव्हाने तोडले ग्लास सिलिंग, 1 कोटी ग्राहकांचा विक्रमी टप्पा पार करणारा स्कूटरचा पहिला ब्रँड विक्रमी टप्पा: २०१७ पर्यंत दीड कोटी ग्राहकांचा टप्पा पारएएचओ आणि बीएस- ४ नुसार बनवण्यात आलेली अक्टिव्हा 125 भारतातील पहिली स्कूटर अक्टिव्हा ५जीचा चा डिलक्स व्हेरिएंट लाँच. फुल एलईडी हेडलॅम्प आणि पोझिशन लॅम्प – ११० सीसी क्षेत्रात पहिल्यांदाच; डिजिटल अनालॉग मीटर, अतिरिक्त सोयीस्करपणा फोर इन वन लॉक आणि सीट ओपनर स्विचसह लाँचवेळमर्यादेच्या आधी ६ महिने होंडाचे बीएस- व्हीआय युगात पहिले पाऊल.अक्वटिव्हा १२५ बीएस- व्हीआयसह अक्वाएटरिव्होल्यूशनची सुरुवात. त्यानंतर अक्टिव्हा ६जी उपलब्ध.तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर – २६ नवे पेटंट अर्ज, अक्टिव्हा १२५ बीएस- व्हीआयमधे १३ टक्के अधिक मायलेज नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान – पेटंटेड एसीजी स्टार्टर मोटरसह नवे सायलेंट स्टार्ट, जगातील पहिले टम्ब्ल फ्लो तंत्रज्ञाननवे तंत्रज्ञान – आयडलिंग स्टार्ट- स्टॉप यंत्रणा, साइड स्टँड इंडिकेटर, इंजिन इनहिबिटरसहया क्षेत्रात पहिल्यांदाच ६ वर्षांची विस्तारित वॉरंटीविक्रमी टप्पा: २०१८ मध्ये २ कोटी ग्राहकांचा टप्पा पार२० व्या वर्धापनदिनामित्त अक्टिव्हाची मर्यादित आवृत्ती अक्टिव्हा ६जीविक्रमी टप्पा: अक्टिव्हा ब्रँडद्वारे २.५ कोटी ग्राहकांचा टप्पा पार – हा टप्पा पार करणारा स्कूटरचा पहिला ब्रँड, ते ही केवळ २० वर्षांत!होंडातर्फे अक्टिव्हा १२५ प्रीमियम एडिशन #RunsOnRespect लाँचएचएमएसआयतर्फे नवी आधुनिक २०२३ अक्टिव्हा लाँचजागतिक स्तरावर नावाजली गेलेली होंडा स्मार्ट की पहिल्यांदाचएचएमएसआयतर्फे ओबीडी२ पालन करणारी २०२३ अक्टिव्हा १२५ लाँचविक्रमी टप्पा: २२ वर्षांत ३ कोटींचा टप्पा पारभारतीय स्कूटर बाजारपेठेत होंडाचे स्थान अधिक मजबूत | |
२०२०-२१ | ब्रँड अॅक्टिव्हाने तोडले ग्लास सिलिंग, 1 कोटी ग्राहकांचा विक्रमी टप्पा पार करणारा स्कूटरचा पहिला ब्रँड विक्रमी टप्पा: २०१७ पर्यंत दीड कोटी ग्राहकांचा टप्पा पारएएचओ आणि बीएस- ४ नुसार बनवण्यात आलेली अक्टिव्हा १२५ भारतातील पहिली स्कूटर अॅक्टिव्हा ५जीचा चा डिलक्स व्हेरिएंट लाँच. फुल एलईडी हेडलॅम्प आणि पोझिशन लॅम्प – ११० सीसी क्षेत्रात पहिल्यांदाच; डिजिटल अनालॉग मीटर, अतिरिक्त सोयीस्करपणा फोर इन वन लॉक आणि सीट ओपनर स्विचसह लाँचवेळमर्यादेच्या आधी ६ महिने होंडाचे बीएस- व्हीआय युगात पहिले पाऊल.अॅक्टिव्हा १२५ बीएस- व्हीआयसह अक्वाएटरिव्होल्यूशनची सुरुवात. त्यानंतर अक्टिव्हा ६जी उपलब्ध.तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर – २६ नवे पेटंट अर्ज, अक्टिव्हा १२५ बीएस- व्हीआयमधे १३ टक्के अधिक मायलेज नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान – पेटंटेड एसीजी स्टार्टर मोटरसह नवे सायलेंट स्टार्ट, जगातील पहिले टम्ब्ल फ्लो तंत्रज्ञाननवे तंत्रज्ञान – आयडलिंग स्टार्ट- स्टॉप यंत्रणा, साइड स्टँड इंडिकेटर, इंजिन इनहिबिटरसहया क्षेत्रात पहिल्यांदाच ६ वर्षांची विस्तारित वॉरंटीविक्रमी टप्पा: २०१८ मध्ये २ कोटी ग्राहकांचा टप्पा पार२० व्या वर्धापनदिनामित्त अॅक्टिव्हाची मर्यादित आवृत्ती अक्टिव्हा ६जीविक्रमी टप्पा: अॅक्टिव्हा ब्रँडद्वारे २.५ कोटी ग्राहकांचा टप्पा पार – हा टप्पा पार करणारा स्कूटरचा पहिला ब्रँड, ते ही केवळ २० वर्षांत!होंडातर्फे अक्टिव्हा १२५ प्रीमियम एडिशन #RunsOnRespect लाँचएचएमएसआयतर्फे नवी आधुनिक २०२३ अॅक्टिव्हा लाँचजागतिक स्तरावर नावाजली गेलेली होंडा स्मार्ट की पहिल्यांदाचएचएमएसआयतर्फे ओबीडी२ पालन करणारी २०२३ अॅक्टिव्हा १२५ लाँचविक्रमी टप्पा: २२ वर्षांत ३ कोटींचा टप्पा पारभारतीय स्कूटर बाजारपेठेत होंडाचे स्थान अधिक मजबूत | |
२०२१-२२ | ब्रँड अॅक्टिव्हाने तोडले ग्लास सिलिंग, 1 कोटी ग्राहकांचा विक्रमी टप्पा पार करणारा स्कूटरचा पहिला ब्रँड विक्रमी टप्पा: २०१७ पर्यंत दीड कोटी ग्राहकांचा टप्पा पारएएचओ आणि बीएस- ४ नुसार बनवण्यात आलेली अॅक्टिव्हा 125 भारतातील पहिली स्कूटर अॅक्टिव्हा ५जीचा चा डिलक्स व्हेरिएंट लाँच. फुल एलईडी हेडलॅम्प आणि पोझिशन लॅम्प – ११० सीसी क्षेत्रात पहिल्यांदाच; डिजिटल अनालॉग मीटर, अतिरिक्त सोयीस्करपणा फोर इन वन लॉक आणि सीट ओपनर स्विचसह लाँचवेळमर्यादेच्या आधी ६ महिने होंडाचे बीएस- व्हीआय युगात पहिले पाऊल.अॅक्टिव्हा १२५ बीएस- व्हीआयसह अक्वाएटरिव्होल्यूशनची सुरुवात. त्यानंतर अॅक्टिव्हा ६जी उपलब्ध.तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर – २६ नवे पेटंट अर्ज, अक्टिव्हा १२५ बीएस- व्हीआयमधे १३ टक्के अधिक मायलेज नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान – पेटंटेड एसीजी स्टार्टर मोटरसह नवे सायलेंट स्टार्ट, जगातील पहिले टम्ब्ल फ्लो तंत्रज्ञाननवे तंत्रज्ञान – आयडलिंग स्टार्ट- स्टॉप यंत्रणा, साइड स्टँड इंडिकेटर, इंजिन इनहिबिटरसहया क्षेत्रात पहिल्यांदाच ६ वर्षांची विस्तारित वॉरंटीविक्रमी टप्पा: २०१८ मध्ये २ कोटी ग्राहकांचा टप्पा पार२० व्या वर्धापनदिनामित्त अॅक्टिव्हाची मर्यादित आवृत्ती अक्टिव्हा ६जीविक्रमी टप्पा: अॅक्टिव्हा ब्रँडद्वारे २.५ कोटी ग्राहकांचा टप्पा पार – हा टप्पा पार करणारा स्कूटरचा पहिला ब्रँड, ते ही केवळ २० वर्षांत!होंडातर्फे अॅक्टिव्हा १२५ प्रीमियम एडिशन #RunsOnRespect लाँचएचएमएसआयतर्फे नवी आधुनिक २०२३ अॅक्टिव्हा लाँचजागतिक स्तरावर नावाजली गेलेली होंडा स्मार्ट की पहिल्यांदाचएचएमएसआयतर्फे ओबीडी२ पालन करणारी २०२३ अॅक्टिव्हा १२५ लाँचविक्रमी टप्पा: २२ वर्षांत ३ कोटींचा टप्पा पारभारतीय स्कूटर बाजारपेठेत होंडाचे स्थान अधिक मजबूत | |
२०२२-२३ | ब्रँड अॅक्टिव्हाने तोडले ग्लास सिलिंग, 1 कोटी ग्राहकांचा विक्रमी टप्पा पार करणारा स्कूटरचा पहिला ब्रँड विक्रमी टप्पा: २०१७ पर्यंत दीड कोटी ग्राहकांचा टप्पा पारएएचओ आणि बीएस- ४ नुसार बनवण्यात आलेली अॅक्टिव्हा 125 भारतातील पहिली स्कूटर अॅक्टिव्हा ५जीचा चा डिलक्स व्हेरिएंट लाँच. फुल एलईडी हेडलॅम्प आणि पोझिशन लॅम्प – ११० सीसी क्षेत्रात पहिल्यांदाच; डिजिटल अनालॉग मीटर, अतिरिक्त सोयीस्करपणा फोर इन वन लॉक आणि सीट ओपनर स्विचसह लाँचवेळमर्यादेच्या आधी ६ महिने होंडाचे बीएस- व्हीआय युगात पहिले पाऊल.अॅक्टिव्हा १२५ बीएस- व्हीआयसह अक्वाएटरिव्होल्यूशनची सुरुवात. त्यानंतर अॅक्टिव्हा ६जी उपलब्ध.तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर – २६ नवे पेटंट अर्ज, अक्टिव्हा १२५ बीएस- व्हीआयमधे १३ टक्के अधिक मायलेज नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान – पेटंटेड एसीजी स्टार्टर मोटरसह नवे सायलेंट स्टार्ट, जगातील पहिले टम्ब्ल फ्लो तंत्रज्ञाननवे तंत्रज्ञान – आयडलिंग स्टार्ट- स्टॉप यंत्रणा, साइड स्टँड इंडिकेटर, इंजिन इनहिबिटरसहया क्षेत्रात पहिल्यांदाच ६ वर्षांची विस्तारित वॉरंटीविक्रमी टप्पा: २०१८ मध्ये २ कोटी ग्राहकांचा टप्पा पार२० व्या वर्धापनदिनामित्त अॅक्टिव्हाची मर्यादित आवृत्ती अक्टिव्हा ६जीविक्रमी टप्पा: अॅक्टिव्हा ब्रँडद्वारे २.५ कोटी ग्राहकांचा टप्पा पार – हा टप्पा पार करणारा स्कूटरचा पहिला ब्रँड, ते ही केवळ २० वर्षांत!होंडातर्फे अॅक्टिव्हा १२५ प्रीमियम एडिशन #RunsOnRespect लाँचएचएमएसआयतर्फे नवी आधुनिक २०२३ अॅक्टिव्हा लाँचजागतिक स्तरावर नावाजली गेलेली होंडा स्मार्ट की पहिल्यांदाचएचएमएसआयतर्फे ओबीडी२ पालन करणारी २०२३ अॅक्टिव्हा १२५ लाँचविक्रमी टप्पा: २२ वर्षांत ३ कोटींचा टप्पा पारभारतीय स्कूटर बाजारपेठेत होंडाचे स्थान अधिक मजबूत | |
२०२३-२४ | ब्रँड अॅक्टिव्हाने तोडले ग्लास सिलिंग, 1 कोटी ग्राहकांचा विक्रमी टप्पा पार करणारा स्कूटरचा पहिला ब्रँड विक्रमी टप्पा: २०१७ पर्यंत दीड कोटी ग्राहकांचा टप्पा पारएएचओ आणि बीएस- ४ नुसार बनवण्यात आलेली अॅक्टिव्हा १२५ भारतातील पहिली स्कूटर अॅक्टिव्हा ५जीचा चा डिलक्स व्हेरिएंट लाँच. फुल एलईडी हेडलॅम्प आणि पोझिशन लॅम्प – ११० सीसी क्षेत्रात पहिल्यांदाच; डिजिटल अनालॉग मीटर, अतिरिक्त सोयीस्करपणा फोर इन वन लॉक आणि सीट ओपनर स्विचसह लाँचवेळमर्यादेच्या आधी ६ महिने होंडाचे बीएस- व्हीआय युगात पहिले पाऊल.अॅक्टिव्हा १२५ बीएस- व्हीआयसह अक्वाएटरिव्होल्यूशनची सुरुवात. त्यानंतर अॅक्टिव्हा ६जी उपलब्ध.तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर – २६ नवे पेटंट अर्ज, अक्टिव्हा १२५ बीएस- व्हीआयमधे १३ टक्के अधिक मायलेज नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान – पेटंटेड एसीजी स्टार्टर मोटरसह नवे सायलेंट स्टार्ट, जगातील पहिले टम्ब्ल फ्लो तंत्रज्ञाननवे तंत्रज्ञान – आयडलिंग स्टार्ट- स्टॉप यंत्रणा, साइड स्टँड इंडिकेटर, इंजिन इनहिबिटरसहया क्षेत्रात पहिल्यांदाच ६ वर्षांची विस्तारित वॉरंटीविक्रमी टप्पा: २०१८ मध्ये २ कोटी ग्राहकांचा टप्पा पार२० व्या वर्धापनदिनामित्त अॅक्टिव्हाची मर्यादित आवृत्ती अक्टिव्हा ६जीविक्रमी टप्पा: अॅक्टिव्हा ब्रँडद्वारे २.५ कोटी ग्राहकांचा टप्पा पार – हा टप्पा पार करणारा स्कूटरचा पहिला ब्रँड, ते ही केवळ २० वर्षांत!होंडातर्फे अॅक्टिव्हा १२५ प्रीमियम एडिशन #RunsOnRespect लाँचएचएमएसआयतर्फे नवी आधुनिक २०२३ अॅक्टिव्हा लाँचजागतिक स्तरावर नावाजली गेलेली होंडा स्मार्ट की पहिल्यांदाचएचएमएसआयतर्फे ओबीडी२ पालन करणारी २०२३ अॅक्टिव्हा १२५ लाँचविक्रमी टप्पा: २२ वर्षांत ३ कोटींचा टप्पा पारभारतीय स्कूटर बाजारपेठेत होंडाचे स्थान अधिक मजबूत |