पुणे- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या वतीने स्वराज्य रॅली टू व्हीलर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
रॅलीची सुरुवात मित्र मंडळ चौका पासून करण्यात आली , पूर्ण पर्वती भागातुन फिरून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्केटयार्ड येथे महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन रॅली समाप्त झाली.
या वेळी नितीन कदम, संतोष नांगरे , विपुल म्हैसूरकर मृणालिनी वाणी , अमोल ननावरे ,अभिजित बारावकर, सुशांत ढमढेरे , तुषार नांदे , प्रवीण खत्री ,दिलीप अरुंदेकर, प्रमोद गलींदे, समीर पवार , प्रदीप शिवशरण , अभिजित उंदरे , संजय दामोदरे , संतोष पिसाळ, दादा सांगळे , योगेश पवार , श्रीकांत मेमाणे , महेंद्र गावडे , गणेश दामोदरे, प्रतीक कांबळे , शिवम इभाड , सचिन जमदाडे , संग्राम वाडकर , विजय बगाडे,निलेश पवार, रुपेश आखाडे, भाऊ मोहोळ , राहुल गुंड , कुणाल गायकवाड ,सतीश देवकुळे ,लखन कांबळे , कैलास शिंदेउपस्थित होते.