मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतसंस्थेचा २४ वा वर्धापन संपन्न

Date:

पुणे-मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतसंस्थेचा २४ वा वर्धापन नुकताच संपन्न झाला . सदाशिव पेठमधील पतसंस्थेच्या कार्यालयात झालेल्या या वर्धापन दिन सोहळ्याचे उदघाटन  पतसंस्थेचे अध्यक्ष वाहिद शेख बियाबानी यांच्याहस्ते दीपप्रज्वलित करून करण्यात आले . या कार्यक्रमात सत्यनारायण पूजा व तिळगुळ समारंभ पार पडला . या कार्यक्रमात पुणे शहरातील खाजगी प्राथमिक शाळेतील ६०० हुन अधिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षी सर्व पतसंस्थेच्या सर्व सभासदांना भेटवस्तू देण्यात आली . या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष नुरुद्दीन अली  सोमजी , माजी नगरसेविका शुभदा जोशी , उदय जोशी ,पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळेशिक्षण सेवक समितीचे अध्यक्ष संतोष शिळीमकर , शिक्षक महासंघाचे अध्यक्ष नारायण शिंदे , सारंग पाटील , मुख्याध्यापक विचार मंचाचे विश्वास कोचले , पुणे जिल्हा वेतन पतकांचे सांडभोर साहेब त्याचप्रमाणे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक , सिंहगड रोडचे एजंट श्री देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते .

      हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  पतसंस्थेचे  उपाध्यक्ष लक्ष्मण लोखंडे , सचिव विठ्ठल शेवते , खजिनदार महावीर काळेसंचालक मंडळ  भानुदास कुलाळ. अनिल ढवळे ,सुधीर दाते , सुरेखा जाधव , अनुपमा रासकर , शारदा हगवणे , सुवर्णा धुमाळ , दत्तात्रय पोटे , प्रल्हाद झरांडे  , काकासाहेब राजपुरे , श्रीरंग पिंगळे , महादेव शिंदे व संचालकांनी विशेष परिश्रम घेतले .

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘वामा बिर्याणी क्वीन’ भव्य बिर्याणी स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सौ. पूनम विशाल विधाते यांच्या पुढाकारातून वामा वुमन्स क्लबच्या...

भेळ विक्रेत्याच्या मुलीचे एअर इंडियामध्ये इंजिनिअर होण्याचे स्वप्न साकार!

ना. चंद्रकांतदादा पाटील यांची मदत ठरली मोलाची कोथरुडमधील दत्तात्रय इंगवले...

लोटस कोर्ट प्रकल्पातील ११० सदनिकाधारकांची फसवणूक केल्याचा आरोप; बिल्डर दाम्पत्यावर गुन्हा

सुविधा न दिल्याचा, मंजूर आराखड्यात बदल करून दोन अतिरिक्त...